pune water supply news

ऐन सणासुदीला पुण्यात पाणीकपात; 'या' भागांमध्ये गुरूवारी पाणीपुरवठा बंद

Pune Water Supply News: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गुरुवारी 31 ऑगस्ट रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जाणून घ्या कोणत्या भागातील रहिवाशांना बसणार फटका. 

Aug 30, 2023, 01:41 PM IST

नाही म्हणजे नाहीच! पुणेकरांच्या तक्रारीनंतर पालिकेकडून पाणीकपातीचा निर्णय मागे

Pune Water Shutdown: पुण्यात होणारी संभाव्य पाणीकपात पुणेकरांच्या तक्रारीनंतर मागे घेण्यात आली आहे. या निर्णयामुळे 'पुणे तिथे काय उणे!' असेच म्हणावे लागेल. 

Aug 8, 2023, 10:26 AM IST

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट; 'या' तारखेला अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद

भरपावसाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवणार आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील काही भागात 10 ऑगस्ट रोजी पाणी कपात होणार असल्याची माहिती दिली आहे. महावितरण (Maharashtra State Electricity Distribution) पर्वती जल केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या देखभालीच्या कामामुळं 10 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील काही भागात पाणी कपात करण्यात येणार आहे. तर, 11 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. 

Aug 7, 2023, 06:37 PM IST