pune

मायलेकरांचा मृत्यू... मद्यपींच्या स्कॉर्पिओने केला KWID चा चेंदामेंदा! अंगावर काटा आणणारे Photos

Drink And Drive Accident Killed Family: मरण पावलेल्यांमध्ये महिला, तिची दोन चिमुकली मुलं आणि या मुलांच्या आजीचा समावेश आहे. अपघातामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून ज्या मद्यपी तरुणांमुळे अपघात झाला त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. नक्की घडलं काय आणि अपघातानंतरची घटनास्थळावरील फोटो पाहूयात...

Sep 14, 2024, 10:15 AM IST

10 वर्षांनंतर पाळणा हलला, बारशावरुन परतताना अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं! 6 महिन्यांच्या बाळाचाही समावेश

Chhatrapati Sambhaji Nagar Accident: पुण्यावरुन परत येत असताना या कुटुंबाच्या कारला समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओ कारने जोरदार धडक दिल्याने या कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला.

Sep 14, 2024, 09:15 AM IST
Pune Pimpri Chinchwad CNG Price Hike Amid Ganesh Utsav PT33S

CNG Price Hike: ऐन गणेशोत्सवात सीएनजीच्या दरात वाढ

Pune Pimpri Chinchwad CNG Price Hike Amid Ganesh Utsav

Sep 9, 2024, 01:20 PM IST
Increased risk of tuberculosis in Pune, BCG vaccine to be given to citizens above 18 years PT35S
BJP aggressive against MLA of Ajit Pawar group in Hadapsar constituency PT1M48S

Pune | हडपसर मतदारसंघात महायुतीत मिठाचा खडा?

BJP aggressive against MLA of Ajit Pawar group in Hadapsar constituency

Sep 8, 2024, 06:10 PM IST
Pune Dagdusheth Halwai Ganpati Mirvnuk Ground Report PT2M13S

पुण्यात मानाच्या पाच गणरायांचं थाटात आगमन

Pune Dagdusheth Halwai Ganpati Mirvnuk Ground Report

Sep 7, 2024, 02:50 PM IST

Ganeshotsav 2024 : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीमध्ये मोठा बदल

Ganeshotsav 2024 Pune traffic changes : पुढील 10 दिवस गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय. 16 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे. 

Sep 7, 2024, 09:21 AM IST