pune

Breaking News: पुण्यातील कोंडावडे गावात कोसळले हेलिकॉप्टर

Pune Helicopter Crashed: पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

Aug 24, 2024, 03:27 PM IST

'मी मुलगा आणि मुलगी असा..'; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना पुण्यात नेमकी कसली शपथ दिली?

Maha Vikas Aghadi Silent Protest Sharad Pawar Oath: महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या मूकनिदर्शनामध्ये शरद पवार पुण्यामधील आंदोनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळेस पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक शपथ दिली.

Aug 24, 2024, 12:06 PM IST

आता पुण्यातील शाळकरी मुलीसोबत धक्कादायक प्रकार, स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थीनीला केला 'तसा' मेसेज

Pune School Van Drivers: विद्यार्थीनीला मेसेज करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Aug 23, 2024, 11:06 AM IST

इंदापुरात राजकीय वैऱ्यांची दिलजमाई? दत्तामामा भरणे की हर्षवर्धन पाटील उमेदवार?

Maharashtra Politics : महायुतीत तीन पक्षांचं भेंडोळं झाल्यानं विधानसभा जागावाटपावरून हमरी तुमरी सुरु झालीये. इंदापूर मतदारसंघाचा तिढा सोडवणं महायुतीच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणाराय. त्यातच पारंपरिक विरोधक असलेले दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळताना दिसतायत.. या दोघांमध्ये दिलजमाई तर झाली नाही ना? अशी चर्चा आता रंगलीय

Aug 22, 2024, 11:03 PM IST
Pune Dhabolkar Family Moves High Court Session Court Verdict PT39S

दाभोलकर कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका

Pune Dhabolkar Family Moves High Court Session Court Verdict

Aug 22, 2024, 02:05 PM IST
Rupali Thomare Uncut Pune MPSC Students Rasta Roko Andolan PT1M39S

Pune MPSC | सरकारमध्ये असूनही आम्ही आयोगाच्या विरोधात - रुपाली ठोंबरे

Pune MPSC | सरकारमध्ये असूनही आम्ही आयोगाच्या विरोधात - रुपाली ठोंबरे

Aug 22, 2024, 12:45 PM IST

MPSC च्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना मोठं यश! शिंदे सरकारची माघार

MPSC students Protest Pune Big Update: मागील दोन दिवसांपासून शेकडो विद्यार्थ्या रस्त्यावर उतरुन या आंदोलन करत होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांबरोबर एमपीएससीच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

Aug 22, 2024, 12:43 PM IST

पुण्यात दारु पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, मुंबईत फेरीवाल्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Crime News : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने सुरुच आहेत. पुणे सह मुंबईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 

Aug 21, 2024, 06:15 PM IST

मॉल, Restaurant मध्ये फोन नंबर शेअर करु नका; पुणेकर अधिकाऱ्याने सांगितला यामागील धोका

Public Warning Against Sharing Phone Number: आपल्यापैकी अनेकजण मॉल असो, रेस्तराँ असो किंवा दुकाने असो आपला फोन नंबर सहज शेअर करतात. मात्र हे असं करणं धोकादायक ठरु शकतं, असा इशारा सरकारी अधिकाऱ्यानेच दिला आहे.

Aug 21, 2024, 08:19 AM IST