pune

बिल्डिंगला लटकून जीवघेणं Reel शूट करणं पडलं महागात; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Shocking Pune Grip Strength Check Reel Video: पुण्यात रिलसाठी एक तरुणीने बिल्डिंगला लटकल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. 

 

Jun 21, 2024, 05:37 PM IST

पत्नीचं ऑफिसमधून अपहरण, भुलीचं इंजेक्शन देऊन 2 दिवस गाडीत डांबलं अन् वारंवार...; पुण्यातील घटनेने खळबळ

Pune Crime News: पुण्यात भरदिवसा महिलेचं अपहरण करुन नंतर तिला भुलीचं इंजेक्शन देत दोन दिवस गाडीतून फिरवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरण होत असताना सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे. 

 

Jun 21, 2024, 04:03 PM IST

पाण्याच्या टँकरमधून पाणी येत नसल्याने वर चढून पाहिलं तर...; पुण्यातील खळबळजनक घटना

पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला आहे. 

 

Jun 20, 2024, 02:41 PM IST

पुणे: टॉवेल ठेवताना लागला शॉक; आई-वडीलांसह 19 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

Pune Family Died Electrocuted: मागील पाच वर्षांपासून हे चार जणांचं कुटुंब या घरामध्ये राहत होतं. या चौघांपैकी केवळ मुलगी या दुर्घटनेमधून बचावली असून इतर तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Jun 20, 2024, 12:37 PM IST

मुंबईतील आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट पुणेकराचं? समोर आली धक्कादायक माहिती

Human finger In Ice Cream: 12 जून रोजी घरातील किराणा मालाचं समान मागवताना मालाडमधील डॉक्टरलने ऑनलाइन माध्यमातून मागवलेल्या आईस्क्रीम कोनमध्ये सापडलं होतं मानवी हाताचं बोटं. आता या प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jun 19, 2024, 10:04 AM IST

असं काही तर फक्त पुण्यातच होऊ शकतं! खाणाऱ्यांची गर्दी रोखण्यासाठी ठेवले महिला बाऊन्सर

पुणे तिथं काय उणे.. याची प्रत्यक्षात प्रचिती आली आहे. खवय्यांचे अतिक्रमण होतंय म्हणून महिला बाऊन्सर ठेवण्यात आले आहेत.

Jun 17, 2024, 10:16 PM IST

Mhada Homes : म्हाडाच्या सोडतीची वाट पाहताय? 13000 घरांमुळं यंदा अनेकांचं नशीब फळफळणार

Mhada Homes Latest Update : मुंबई म्हणू नका किंवा पुणे; नाव घ्याल तिथं म्हाडाची घरं... नव्या सोडतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी बातमी

 

Jun 17, 2024, 01:43 PM IST

महाराष्ट्रात आहे मशिदीप्रमाणे दिसणारे 'हे' प्राचीन हिंदू मंदिर; खंदकात लपविली आहेत पाच शिवलिंगे

Bhuleshwar Temple Pune :  पुण्याच्या पुरंदर येथील भुलेश्वर शिव मंदिर हे  विलक्षण वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. मशिदीप्रमाणे दिसणारे हे मंदिर अत्यंत प्राचीन हिंदू मंदिर आहे.  गोलाकार घुमट आणि मिनार यामुळे हे मंदिर एखाद्या मशिदी प्रमाणे दिसते.  या मंदिरावर मुघल स्थापत्य शैलीची छाप दिसते. या शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. 

Jun 16, 2024, 11:59 PM IST