punjab election 2022

Punjab Election : सिद्धू की चन्नी? मुख्यमंत्रीपदासाठी राहुल गांधीकडून या नावाची घोषणा

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाचा चेहरा घोषित केला आहे

Feb 6, 2022, 08:43 PM IST

धक्कादायक! आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ED करणार अटक?

पंजाब निवडणुकीपूर्वी  ईडी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक करू शकते

Jan 23, 2022, 03:19 PM IST

Punjab Election : नातेवाईकावर ईडीचा छापा, मुख्यमंत्री चन्नी म्हणाले 'मोदींना परतावं लागल्याचा सूड घेतला जातोय का?

'पंतप्रधान ​मोदींना परतावं लागले तर यात माझा काय दोष?... माझ्यावर सूड का घेतला जात आहे?'

Jan 19, 2022, 09:25 PM IST

Punjab Election date: पंजाब विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, आता 'या' तारखेला होणार मतदान

या कारणासाठी पंजाबमध्ये मतदानाची तारीख बदलण्यात आली आहे

Jan 17, 2022, 03:04 PM IST

पंजाबमध्ये भाजपचा काँग्रेसला दे धक्का, सिद्धूंनी ज्यांचं केलं समर्थन त्यांनीच पक्षाला ठोकला रामराम

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी चुरस वाढत चालली आहे. पण त्याआधी भाजपने काँग्रेसला 2 मोठे झटके दिले आहेत.

Dec 28, 2021, 07:01 PM IST

22 शेतकरी संघटनांचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात, मुख्यमंत्रीपदासाठी या नावाची घोषणा

कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी संघटना आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

Dec 25, 2021, 06:20 PM IST