punjab

बॉलिवूडच्या 'या' ३ मोठ्या व्यक्ती ईडीच्या जाळ्यात, ई़डीचं चौकशीसाठी आमंत्रण

ईडीची नजर सध्या बॉलिवूडच्या तीन नावांवर आहे.

Jun 23, 2021, 07:50 PM IST

धक्कादायक! या राज्यातही सापडला Green Fungusचा पहिला रूग्ण

ग्रीन फंगस म्हणजेच हिरव्या बुरशीचे रूग्णंही देशात आढळू लागले आहेत. 

Jun 20, 2021, 08:53 AM IST

म्हणतात ना येथे चांगले चांगले पैलवान रडून देतात...रात्रभर रडला पैलवान सुशील कुमार

भारताला ऑल्मिपिकमध्ये 2 वेळा पदक मिळवून देणाऱ्या सुशील कुमारला पैलवान सागन धनकर (Sagar Dhankhar) मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

May 25, 2021, 03:36 PM IST

Breaking News : फायटर जेट MG-21 क्रॅश, पायलटचा शोध सुरू

पायलट अभिनव यांचा शोधकार्य सुरूच 

May 21, 2021, 08:02 AM IST

कोरोनाचा धोका वाढला, आता 'या' राज्यातील दोन जिल्ह्यात संचारबंदी लागू

कोरोना विषाणूचे  (Coronavirus) वाढता धोका लक्षात घेता या दोन जिल्ह्यात नाईट कर्फ्यू (night curfew) लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Mar 12, 2021, 06:45 AM IST

कोरोनाचा उद्रेक : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात निर्बंध, संचारबंदीसह नवीन नियम लागू

देशात कोरोनाची (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन पंजाब (Punjab) सरकारने 1 मार्चपासून नवीन नियम लागू केले आहेत. 

Feb 23, 2021, 09:32 PM IST

काँग्रेस-शिरोमणी अकाली दलच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, गोळीबार आणि दगडफेक

 पंजाबच्या (Punjab) जलालाबादमध्ये काँग्रेस (Congress) आणि शिरोमणी अकाली दलच्या (Shiromani Akali Dal) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला.  

Feb 2, 2021, 03:35 PM IST

कुख्यात खलिस्तानी बिकरीवाल या अतिरेक्याला दुबईतून अटक

  कुख्यात खलिस्तानी अतिरेक्याला (Khalistan's Terrorist) दुबईतून अटक करण्यात आली आहे. 

Dec 31, 2020, 12:58 PM IST

शेतकऱ्यांसोबतची चर्चा फिस्कटली, शेतकरी आंदोलन सुरूच

कृषी कायदा रद्द (Agriculture Bill) करण्यात यावा, या मागणीसाठी पंजाब, हरियाणा या राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.  

Dec 1, 2020, 07:42 PM IST

कोरोनाचा धोका : पंजाबमध्ये १ डिसेंबरपासून रात्रीची संचारबंदी

कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब (Punjab) सरकारने रात्रीची संचारबंदी  (Night curfew)लावण्याच्या निर्णय घेतला आहे.  

Nov 26, 2020, 09:21 AM IST

यूपी,पंजाब,हिमाचलमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला, मदतीसाठी केंद्राचं पथक दाखल

कोरोनाची दुसरी लाट आल्याने अनेक राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली

Nov 22, 2020, 05:06 PM IST

येस बँकेप्रमाणेच पंजाब, महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांना दिलासा द्या - नाना पटोले

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदार आणि खातेदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने येस बँकेप्रमाणे प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली  

Oct 28, 2020, 07:46 AM IST

IPL 2020: बंगळुरु विरुद्ध विजयासह पंजाबचं स्पर्धेतील आव्हान कायम

पंजाबने आरसीबीचा 8 गडी राखून पराभव केला.

Oct 16, 2020, 09:50 AM IST

IPL 2020 : ख्रिस गेल मैदानात उतरणार, पंजाबसाठी 'करो या मरो'ची स्थिती

ख्रिस गेलकडून आज चांगल्या खेळीची अपेक्षा... 

Oct 15, 2020, 03:27 PM IST