pushkar jog

27 सप्टेंबरला 'धर्मा- दि एआय स्टोरी' होणार प्रदर्शित

 अखेर या चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून येत्या २७ सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे प्रोमोमधून  दिसत आहे. 

May 23, 2024, 04:40 PM IST

VIDEO : चित्रपटासाठी ॲक्शन सीन करताना पुष्कर जोग जखमी

Pushkar Jog Injured On Set : चित्रपटाचं शूटिंग करत असताना पुष्कर जोग जखमी...

Apr 20, 2024, 12:58 PM IST

एआय टेक्नॉलॉजीवर पुष्कर जोगचा सिनेमा; पहायला मिळणार भली मोठी स्टारकास्ट

आर्टिफिशल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय. आर्टिफिशल इंटेलिजन्स आधारित चॅटजीपीटीने (Chat GPT) विविध क्षेत्रात आपला जम बसवलाय.

Apr 15, 2024, 09:23 PM IST

हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर संतापला अभिनेता पुष्कर जोग! Insta स्टोरी पोस्ट करत म्हणाला, 'आता हे खूप...

Pushkar Jog on IPL 2024 Hardhik Pandya : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. 

Apr 2, 2024, 12:54 PM IST

'मला पाडण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु', पुष्कर जोगचे विधान; म्हणाला 'मी एकटा...'

पुष्कर जोग हा लवकरच 'कोक' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारत आहे. 

Feb 17, 2024, 03:52 PM IST

अभिनेता पुष्कर जोग कोणाला म्हणतोय 'खोटारडी'?

अभिनेता पुष्कर जोग जितका चर्चेत त्याच्या कामामुळे असतो तितकाच चर्चेत अभिनेता त्याच्या पर्सनल लाईफमुळे असतो. 

Feb 15, 2024, 08:15 PM IST

'हाय का दम? कसला माज दाखवतो?' किरण माने यांची पुष्कर जोगवर सडकून टीका, म्हणाले 'तुझं वाकडं शेपूट...'

Kiran mane slams Actor pushkar jog : पुष्करच्या पोस्टवर नुकतेच ठाकरे गटात गटात सामील झालेल्या किरण माने यांनी कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

Jan 29, 2024, 10:51 PM IST

'...तर 2 लाथा मारल्या असत्या'; BMC कर्मचाऱ्यांनी जात विचारल्याने संपातला पुष्कर जोग

Maratha Resevation : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या सर्वेक्षणावरुन अभिनेता पुष्कर जोगने संताप व्यक्त केला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नावरुन पुष्कर जोग संतापला आणि त्याने पुढच्यावेळी असा प्रश्न विचारला तर कानाखाली मारेल, असे म्हटलं.

Jan 28, 2024, 02:58 PM IST

'झिलमिल' गाण्यातून घडणार 'मुसाफिरा'ची सफर

Musafiraa movie Jhilmil song :  'मुसाफिर' चित्रपटातील 'झिलमिल' गाण्यानं वेधलं सगळ्यांचे लक्ष. तुम्हालाही नक्कीच येईल तुमच्या मित्रांची आणि ट्रिपची आठवण. 

Jan 25, 2024, 06:43 PM IST

पुष्कर जोग-पुजा सावंतचा आगामी सिनेमा 'मुसाफिरा'; पोस्टर प्रदर्शित

'मुसाफिरा'मध्ये पुष्कर जोग हॅप्पी आणि हॅपेनिंग 'निशांत'ची भूमिका साकारणार असून पूजा सावंत सुपरस्टार 'मेघा'च्या भूमिकेत दिसणार आहे. स्वभावाने भोळा असणाऱ्या 'अमेय'च्या भूमिकेत पुष्कराज चिरपुटकर आहे. तर दिशा परदेशी ग्रुपला जोडून ठेवणारी प्रचंड एनर्जेटिक आणि तितकीच क्युट असलेली 'मिथिला' साकारणार असून ग्रुपमधील नाजूक प्रकरण आणि प्रचंड हळव्या 'क्रेया'च्या भूमिकेत स्मृती सिन्हा आहे

Jan 10, 2024, 01:47 PM IST

फक्त 'या' एका कारणामुळे मला अनेक चित्रपट मिळाले नाहीत; पुष्कर जोग स्पष्टच बोलला

"तुमच्या नशीबात एखादा चित्रपट असेल तर तो कोणीच तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. हे सर्व नशिबावर आहे", असे पुष्कर जोग म्हणाला.

Jan 7, 2024, 08:32 PM IST

मैत्रिवर आधारीत असणाऱ्या 'मुसाफिरा' चित्रपटाचं टायटल सॉन्ग प्रदर्शित!

Musafiraa movie title song : मैत्रिवर आधारीत असलेल्या 'मुसाफिर' या चित्रपटातील टायटल सॉन्ग प्रदर्शित झालं असून सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. 

Dec 12, 2023, 05:04 PM IST

'आम्ही तारिख आधीच ठरवली आणि या श्रीदेवी प्रसन्न...', पुष्कर जोग निर्मात्यांवर का संतापला?

मराठी चित्रपटांची गाडी या वर्षभरात रुळावर येताना दिसत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळलेला प्रेक्षकवर्ग मराठी सिनेमासृष्टीकडे पुन्हा वळताना दिसतोय.अर्थात यामागे कलाकारांची मेहनत, दिगदर्शकाची जमेची बाजू आणि निर्मात्यांची उत्तम साथ दिसून येते.

Nov 26, 2023, 06:09 PM IST