pushpa 2

SIIMA Awards 2025: अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर रश्मिकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, पाहा संपूर्ण यादी

SIIMA Awards 2025:  दुबईमध्ये SIIMA पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिकाला पुरस्कार मिळाला.  

 

Sep 7, 2025, 05:23 PM IST

पहिलाच चित्रपट फ्लॉप, अभिनय सोडून अमेरिकेला गेला, 'पुष्पा 2' चित्रपट ठरला गेमचेंजर

Fahadh Faasil Birthday: साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता फहाद फॉसिल 'पुष्पा 2' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आला आहे. आज तो त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

Aug 7, 2025, 03:17 PM IST

1000 कोटींच्या यशानंतर रश्मिकाला मिळाला आणखी एक मेगा बजेट चित्रपट, साकारणार बोल्ड भूमिका

'पुष्पा 2'च्या यशानंतर रश्मिका मंदानाचे नशीब चमकले. मिळाला आणखी एक मेगा बजेट चित्रपट. जाणून घ्या सविस्तर 

Jul 10, 2025, 08:46 AM IST

अल्लू अर्जुन भेटला महाराष्ट्राच्या 'पुष्पा'ला; खरा पुष्पा कोण, ओळखणंच अवघड!

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' चित्रपट आणि त्यातील त्याने साकारलेली व्यक्तिरेखा लोकांच्या मनात घर करून गेली आहे. आजही अनेक चाहते अल्लूला 'पुष्पा भाऊ' म्हणूनच ओळखतात. डिसेंबर 2024 मध्ये 'पुष्पा 2' प्रदर्शित झाल्यानंतर अल्लू अर्जुनची क्रेझ आणखीनच वाढली. चित्रपटगृहात प्रेक्षक अक्षरशः पुष्पाच्या गेटअपमध्येच चित्रपट पाहायला जात होते. महाराष्ट्रातील अजय मोहिते हा देखील अल्लू अर्जुनचा जबरदस्त चाहता आहे. तो स्वतःला'महाराष्ट्राचा पुष्पा' म्हणवतो आणि पुष्पाच्या गेटअपमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.विशेष म्हणजे अजयला अखेर अल्लू अर्जुनला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. त्याने ही खास भेट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ज्यामध्ये दोघेही 'पुष्पा स्टाईल'मध्ये एकत्र फोटो काढताना दिसतात.

Apr 22, 2025, 12:47 PM IST

'पुष्पा 3' चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहणार्‍या चाहत्यांसाठी नवीन अपडेट

 'पुष्पा 3' चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहणार्‍या चाहत्यांसाठी नवीन अपडेट

Mar 17, 2025, 05:44 PM IST

33000000000 रुपयांची कमाई आणि ती ही अवघ्या 2 वर्षात; 'या' अभिनेत्रीसमोर दीपिका-आलियाही 'अती सामान्य'

Bollywood Box Office Queen:  बॉक्स ऑफिस क्वीन म्हणून आणखी एका अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. 

Mar 13, 2025, 02:20 PM IST

'पुष्पा' ची श्रीलीला करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू; 'या' अभिनेत्यासोबत करणार रोमान्स

shreeleela:दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीलीला लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे अश्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तिच्या 'पुष्पा 2' मधील 'किसिक' गाण्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. 

 

Feb 12, 2025, 09:29 AM IST

'पुष्पा 2' सोडा, अल्लू अर्जुनच्या 8 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'या' चित्रपटाने केली होती बजेटपेक्षा 3 पट अधिक कमाई

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने जगभरात मोठ्या प्रमाणात कमाई केली. मात्र, यापूर्वी अभिनेत्याच्या या चित्रपटाने बजेटपेक्षा 3 पट अधिक कमाई केली होती. 

Jan 28, 2025, 03:18 PM IST

1830 कोटींचा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर अल्लू अर्जुन करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू? संजय लीला भन्साळींसोबत नियोजन सुरु

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या चित्रपट 'पुष्पा 2' च्या यशाचा आनंद घेत आहे. हा त्याचा करिअरमधील एक अत्यंत महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे. परंतु अल्लू अर्जुन काल मुंबईत दिसला आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते संजय लीला भन्साळी यांची भेट घेतली.

 

 

Jan 10, 2025, 01:01 PM IST

'पुष्पा 2'चा नवीन रेकॉर्ड, जगभरात केली इतक्या कोटींची कमाई

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने आणखी एक मोठा रेकॉर्ड बनवला आहे. 

Jan 5, 2025, 08:25 PM IST

जामीन मिळूनही अल्लू अर्जुनला पुन्हा का जावं लागलं कोर्टात? काय आहे नेमकं प्रकरण?

अल्लू अर्जुनला पुष्पा 2 च्या प्रीमियर शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी नामपल्ली कोर्टाने नियमित जामीन मंजूर केला आहे. अशातच आता पुन्हा एकदा अल्लू अर्जुन कोर्टात दाखल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. 

Jan 4, 2025, 06:14 PM IST

'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुनला डान्स शिकवणारी गुजरातची उर्वशी कोण? तिच्या सौंदर्याची होतेय चर्चा

'पुष्पा 2' चित्रपटातील KISSIK गाण्यातील डान्स चर्चेत आला आहे. अशातच अल्लू अर्जुन हा डान्स शिकवणारी कोरियोग्राफर उर्वशी कोण? जी सध्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. वाचा सविस्तर

 

Jan 2, 2025, 01:32 PM IST

111 वर्षांचा भारतीय चित्रपटांचा इतिहास अन् 'पुष्पा 2' च्या नावावर 11 मोठे रेकॉर्ड

1913 मध्ये 'हरिश्चंद्र' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट भारतीय सिनेमाचा पहिला चित्रपट ठरला. आता याला 111 वर्ष झाली असून या चित्रपटाचा रेकॉर्ड 'पुष्पा 2' चित्रपटाने मोडला आहे. 

Dec 31, 2024, 03:02 PM IST

'पुष्पा 2' नंतर अल्लू अर्जुन 'या' चित्रपटात झळकणार, लुकमध्ये बदल होणार?

'पुष्पा 2' चित्रपटानंतर अभिनेता अल्लू अर्जुन आता त्याच्या पुढच्या प्रोजेक्टच्या तयारीत व्यस्त आहे. लवकरच तो या चित्रपटात दिसणार आहे. 

Dec 31, 2024, 01:38 PM IST

'माझी अल्लू अर्जुनशी तुलना करु नका'; Allu Arjun सोबतच्या तुलनेवर बिग बींचं वक्तव्य

Amitabh Bachchan : 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये स्पर्धकाशी तुलना करताच अमिताभ बच्चन यांनी तसं करु नका असं म्हणत काय सांगितलं पाहा... 

Dec 27, 2024, 03:42 PM IST