qualifier 2

SRH in Final : हैदराबादच्या गोलंदाजांनी फिरवलं वारं, राजस्थानचा पराभव करून थाटात फायनलमध्ये एन्ट्री

SRH in IPL 2024 Final : सनरायझर्स हैदराबादने राजस्थानचा 36 धावांनी पराभव करून फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. त्यामुळे आता हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात फायनलचा (KKR vs SRH) मुकाबला होणार आहे. 

May 24, 2024, 11:21 PM IST

RR vs SRH सामना पावसाने धुतला तर कोणाला मिळेल फायनलचं तिकीट? जाणून घ्या आयपीएलचा नियम

Rajasthan royals vs sunrisers hyderabad : राजस्थान आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात पावसाने खोडा घातला तर कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल? आयपीएलचा नियम काय आहे? तुम्हाला माहिती का?

May 24, 2024, 12:00 AM IST

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Women T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

May 5, 2024, 03:35 PM IST

IPL 2023: 'तेव्हा माझ्या लक्षात आलं...'; शतकवीर शुभमन गिल केला सर्वात मोठा खुलासा!

Shubhman Gill On GT vs MI: शुभमन गिलच्या धमाकेदार सेंच्यूरीमुळे गुजरातने फायनलचं तिकीट मिळवलंय. शिभमन नेहमीच चांगला कसं काय खेळतो? मुंबईच्या पलटणचा गेम नेमका कुठं झाला? याचं उत्तर दिलंय खुद्द शुभमन गिलने...

May 27, 2023, 04:07 PM IST

Gujarat Titans In IPL 2023 final: मुंबईचं स्वप्न भंगलं, गुजरात फायनलमध्ये; पलटणचा 62 धावांनी दारूण पराभव!

Gujarat Titans vs Mumbai Indians: गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62  रन्सने पराभव केला आहे. शुभमन गिलने (Shubman Gill) मुंबईच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. त्याने फक्त 49 चेंडूत शानदार शतक (Shubman Gill Century) झळकावलं. 

May 27, 2023, 12:01 AM IST

Shubman Gill Century: शुभमन गिलचा भीमपराक्रम, मुंबईविरुद्ध शतक ठोकत रचला 'हा' रेकॉर्ड!

शुभमन गिल याने आयपीएल 2023 च्या दुसऱ्या क्वॉलिफायर सामन्यात फक्त 49 चेंडूत शानदार शतक झळकावलं. शतक झळकावलाच शुभमन गिलने एतिहासिक रेकॉर्ड नावावर केला आहे. आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे.

May 26, 2023, 11:37 PM IST

Shubman Gill Century: शुभमन गिलचं धमाकेदार शतक; मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची काढली पिसं!

MI vs GT Qualifier 2: मुंबई इंडियन्सविरुद्ध  गुजरात टायटन्सच्या शुभमनने धमाकेदार सेंच्युरी (Shubhman Gill Century) ठोकली आहे. 

May 26, 2023, 09:15 PM IST

IPL 2023: जगातील सर्वांत सोपी गोष्ट कोणती? सूर्यकुमारचं नाव घेत कॅमरून ग्रीन म्हणतो...

IPL 2023 Suryakumar yadav: सूर्यकुमार याचं गुजरात विरुद्ध क्वॉलिफायर (MI vs GT Qualifier 2) सामन्यात कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  अशातच आता मुंबई इंडियन्सचा स्टार कॅमरून ग्रीन (Cameron Green) याने सूर्यकुमार यादवचं तोंडभरून कौतूक केलंय.

May 26, 2023, 08:10 PM IST

GT vs MI: क्वॉलिफायर 2 च्या आकड्यांनी वाढवलं रोहितचं टेन्शन; मुंबई कशी करणार नौका पार?

GT vs MI Qualifier 2: आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामातील क्वॉलिफायरचा दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) यांच्यात खेळवला जाणार आहे.

May 26, 2023, 04:06 PM IST

GT vs MI Qualifier 2: रोहित अँड कंपनीला 'या' 5 खेळाडू रहावं लागेल सावध; नाहीतर फायलनआधीच खेळ खल्लास!

Gujarat Titans vs Mumbai Indians: क्वॉलिफायरच्या दुसऱ्या सामन्यात (IPL 2023 Qualifier 2) गुजरात मुंबईचा गेम करून फायनल (IPL 2023 Final) गाठणार की घरच्या मैदानावर मुंबई गुजरातला आहेर देऊन फायनलमध्ये धडक मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रोहित अँड कंपनीला 5 खेळाडू सावध रहावं लागेल. 

May 26, 2023, 01:00 AM IST

RCB ला ती एक चूक पडली महागात, गमावली IPL 2022 ची ट्रॉफी

IPL मध्ये 4 वेळा ट्रॉफी जिंकवणाऱ्या खेळाडूला टीम बाहेर बसवणं RCB ला पडलं महागात, गमावली ट्रॉफी

May 28, 2022, 02:57 PM IST

RCB vs RR | बटलरचं शानदार शतक, राजस्थानचा बंगळुरुवर 7 विकेट्सने विजय, बंगळुरुचं स्वप्न भंगलं

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील क्वालिफायर 2 (IPL 2022 Qualifier 2) सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीवर (RCB vs RR) 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. 

May 27, 2022, 11:16 PM IST

RCB vs RR Qualifier 2 | राजस्थाने टॉस जिंकला, कॅप्टन संजू सॅमसनचा फिल्डिंगचा निर्णय

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना आरसीबी विरुद्ध राजस्थान यांच्यात खेळवण्यात येणार आहे. 

May 27, 2022, 07:12 PM IST

RCB vs RR Qualifier 2 | राजस्थान दुसऱ्या संधीचं सोनं करणार की आरसीबी जिंकणार?

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) दुसरा क्वालिफायर सामना (Ipl 2022 Qualifier 2) आज (27 मे) खेळवण्यात येणार आहे. 

May 27, 2022, 04:11 PM IST

IPLच्या फायनल लढतीत गुजरातसोबत 'हा' संघ खेळणार, भारताच्या माजी क्रिकेटपटूचे भाकीत

भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने अंतिम सामन्याबाबत मोठे विधान केले आहे.    

May 26, 2022, 08:37 PM IST