Tokyo Olympics: पी.व्ही सिंधूची क्वार्टर फायनलमध्ये धडक, स्पर्धेत सलग तिसरा विजय
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने आगेकूच करत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे.
Jul 29, 2021, 08:08 AM ISTपी.व्ही. सिंधूची हाँगकाँगच्या क्वार्टरफायनलमध्ये धडक
भारताची ऑलिम्पिक मेडलिस्ट बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधूनं हाँगकाँगच्या क्वार्टरफायनलमध्ये धडक मारली आहे.
Nov 23, 2017, 04:13 PM ISTसानिया, रोहनची अमेरिकन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची अमेरिकन ओपनमधील घोडदौड सुरुच आहे. तिनं डबल्सच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. सानियानं आपली चीनी पार्टनर शुयाई पेंगसमवेत डबल्सच्या तिस-या राऊंडमध्ये सोरोना आणि सारा या जोडीवर 6-2, 3-6, 7-6नं विजय मिळवला.
Sep 4, 2017, 10:35 PM ISTसायना, सिंधू हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत
चायना ओपन विजेती पी.व्ही.सिंधू आणि फुलराणी सायना नेहवालने हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारलीये.
Nov 25, 2016, 07:57 AM ISTरिओ २०१६ हॉकी - ३६ वर्षांनंतर भारत ऑलिम्पिकच्या क्वार्टरमध्ये
भारताने मंगळवारी रिओ ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धेत आपल्या तिसऱ्या पूल मॅचमध्ये अर्जंटिनाला २-१ने नमवले. २००९ नंतर पहिल्यांदा भारताने अर्जंटिनाला हरविले आहे.
Aug 9, 2016, 11:04 PM ISTसानिया आणि पेसकडून भारतीयांच्या अपेक्षा!
सानिया मिर्झा आणि चीनच्या झेंग जीनं अमेरिकन ओपनच्या चवथ्या राऊंडमध्ये दिमाखात प्रवेश केला. 10व्या सीडेड सानिया-झेंग जोडीनं जर्मनीच्या ऍना लेना ग्रोएनेफेल्ड आणि चेक रिपब्लिकच्या क्वेटा पेश्के जोडीचा 6-2, 6-3 अशा सरळ दोन सेट्समध्ये धुव्वा उडवला.
Sep 2, 2013, 11:11 AM IST