question mark

Ind vs Pak : पाकिस्तान अजून किती रडणार! आता म्हणतात, रोहित शर्माने टॉसवेळी जाणूनबुजून....

'रोहित शर्माने जाणूनबुजून टॉसवेळी...', माजी खेळाडूने केला धक्कादायक आरोप! 

Oct 26, 2022, 09:27 PM IST

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक, खातेवाटपावर प्रश्नचिन्ह कायम

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. संध्याकाळी ४ वाजता होणाऱ्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

Dec 4, 2019, 08:12 AM IST
Indian Opposition Leaders Question Surgical Strike Where Foreign Media Showing Proof PT2M43S

एअरस्ट्राईकवरच्या सरकारी विधानांवर विरोधकांचं प्रश्नचिन्ह

एअरस्ट्राईकवरच्या सरकारी विधानांवर विरोधकांचं प्रश्नचिन्ह

Mar 4, 2019, 11:30 AM IST

शिवसेना-भाजप युतीबाबत संदिग्धता कायम

शिवसेना-भाजपची युती होणार का?

Feb 13, 2019, 05:27 PM IST

'राज्यपाल पंतप्रधानांच्या हातातलं खेळणं'

एकेकाळी भाजपचे मंत्री म्हणून भूमिका बजावणारे आणि मोदींसाठी स्वत:ची जागा सोडणारे वजुभाई आता कर्नाटकच्या सत्तासंघर्षात भाजपला छुप्या मार्गानं का होईना पण झुकतं माप तर देणार नाहीत ना?  

May 15, 2018, 06:21 PM IST

आज अर्थसंकल्प सादर होण्यावर प्रश्नचिन्ह

 आज अर्थसंकल्प सादर होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. माजी परराष्ट्र राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार ई अहमद यांच्या निधनामुळे अर्थसंकल्प सादर होण्याबाबत घटनात्मक पेच निर्माण झालाय.

Feb 1, 2017, 08:04 AM IST

राधाकृष्ण विखे पाटीलांना हटविण्यासाठी दबाव...

नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेसला बसलेल्या फटक्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांमधील सुप्त संघर्ष टोकाला पोहचण्याची शक्यता आहे. यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे काँग्रेसच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या टार्गेटवर आहेत. आता तर त्यांना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवावे यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढतो आहे.

Dec 21, 2016, 07:55 PM IST

'सीबीआय'च्या सक्षमतेवर हायकोर्टानं उभं केलं प्रश्नचिन्ह

राज्य भरातील विविध प्रकरण हाताळ्यासाठी सीबीआय सक्षम आहे का? असा सवाल आज मुंबई उच्च न्यायालयानं विचारलाय. 

Oct 14, 2015, 02:15 PM IST

पुणेकरांसाठी 'मेट्रो'चं गाजर

पुणेकरांसाठी 'मेट्रो'चं गाजर

Aug 5, 2014, 10:36 AM IST