महायुतीत भाजपच मोठा भाऊ? मुंबईत शिवसेनेपेक्षा भाजप जास्त जागा लाढणार?
Maharashta Politics : मुंबईत भाजप मोठा भाऊ होणार आहे. मुंबईतील 36 विधानसभेच्या जागांपैकी सर्वाधिक जागा भाजपच्या वाट्याला येणार आहे. महायुतीत मुंबईत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार पाहुयात
Oct 19, 2024, 05:34 PM IST
'आम्ही धाडस केलं नसतं तर तुमच्या त्यागाला काय महत्त्व होतं?' शिंदेंच्या आमदाराने भाजपाला सुनावलं
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
Oct 17, 2024, 05:15 PM ISTअहमदनगरच्या राजकारणातील मोठी बातमी, सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवणार?
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. भाजपनं सुजय विखेंना तिकीट नाकारल्यानं वेगळी चाचपणी सुरु असल्याची माहिती. सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील- जरांगे भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय.
Oct 17, 2024, 01:48 PM IST
Maratha | 'मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रीत करावं' विखे-पाटिलांचा निशाणा
Maratha Reservation Radhakrushna Vikhe Patil Critisize Jarange
Aug 8, 2024, 10:00 PM ISTमतदारसंघ एक उमेदवार अनेक, त्यात मनसेचीही भर... आढावा शिर्डी मतदारसंघाचा
Loksabha 2024 : शिर्डीमध्ये अजून लोकसभा उमेदवाराची घोषणा झालेली नाही. महायुतीसह महाविकास आघाडीतही उमेदवारावरून रस्सीखेच सुरूय. नेमकं काय आहे शिर्डीतील राजकीय चित्र. पाहूयात हा रिपोर्ट...
Mar 22, 2024, 08:40 PM ISTकांदा लिलाव आठव्या दिवशीही बंदच; राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले...
Radhakrushna Vikhe Patil on Onion Issue
Sep 27, 2023, 05:25 PM ISTभेसळमाफियांना चाप लागणार?; दूध भेसळ रोखण्यासाठी सरकारचे कठोर पाऊल
Radhakrushna Vikhe Patil on Adulterated Milk
Jun 22, 2023, 05:45 PM ISTआशिया खंडातील पहिला साखर कारखाना ते उड्डाणपूल? विखे पाटलांचं योगदान
अहमदनगरसाठी विखे-पाटील घराण्याचं सर्वात मोठं योगदान.
Nov 1, 2022, 11:56 PM ISTशिर्डी | सुजयचं विधान, राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया
Vikhe Patil Says His Son Will Stay In Congress
Dec 28, 2018, 12:00 PM IST'पीक कर्जासाठी मुख्यमंत्री परदेशातून येईपर्यंत वाट पहायची?'
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल
Jun 17, 2018, 09:58 AM IST'सरकार म्हणजे फक्त स्वप्नांची मालिका अन् घोषणांचा पाऊस'
आत्महत्याग्रस्त शेतकरऱ्यांच्या कुटुंबाला एक लाख ऐवजी ५ लाख रूपये मदत देण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन नसल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय. अशा प्रकारे राज्य सरकारनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली असल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.
Nov 5, 2016, 07:25 PM ISTशनि शिंगणापुरची महिला बंदी अनाकलनीय - विखे पाटील
शनि शिंगणापुरची महिला बंदी अनाकलनीय - विखे पाटील
Jan 27, 2016, 12:04 PM ISTझी इम्पॅक्ट: भूसंपादन कायद्याच्या अधिसूचनेवरून विधिमंडळात गदारोळ
राज्य सरकारनं काढलेल्या भूसंपादन कायद्याच्या अधिसूचनेसंदर्भात झी २४ तासच्या वृत्ताचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. शिवसेना आणि विरोधकांना अंधारात ठेवून राज्य सरकारनं भूसंपादन कायद्याची अधिसूचना विरोधकांनी मागे घेण्याची मागणी केली.
Apr 6, 2015, 03:14 PM ISTही अधिसूचना आहे कायदा नाही - विनोद तावडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2015, 02:28 PM ISTखडसेंच्या उत्तरानं शेतकऱ्यांची थट्टा- विरोधी पक्षनेते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2015, 07:23 PM IST