radhika madan recalls told her jaw is crooked

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी झाली बॉडी शेमिंगची शिकार; 'या' अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा

Radhika Madan on Trolling:  सुंदर असण्याची व्याख्या काय? आपण कोणीच सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या दृष्टीवर ते अवलंबून असते. सध्या अशाच एका अभिनेत्रीची सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे जिला सौंदर्यावरून बरेच टोमणे ऐकावे लागले होते. 

Nov 4, 2023, 02:50 PM IST