Anant Ambani Radhika Merchant Wedding : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याकडे लगीनघाई आहे. त्यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे.
Anant Ambani and Radhika merchant wedding date:अंबानी घरात लवकरच वाजणार सनई-चौघडे! अनंत आणि राधिकाच्या लग्नाची तारिख ठरली... चला तर जाणून घेऊया त्यांच्या लग्नाची तारिख...
Ambani Ganpati Visarjan Photos: अंबानी यांनी गणपती बाप्पाला धुम-धडाक्यात दिला निरोप... व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल...
अंबानी यांच्या सूनेने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. अंबानी यांची सून श्लोका आणि मुलगा आकाश यांना आधी एक मुलगा आहे. अंबानी कुटुंबात दुसऱ्या नातवंडाचे आगमन झाले आहे.
Radhika Merchant NMACC Event Black Sari: अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या लूकने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनंत अंबानींची होणारी पत्नी राधिका ही नुकतीच मुंबईमधील एनएमएसीसीच्या कार्यक्रमात उपस्थित राहिली होती. यावेळी तिने नेसलेली ब्लॅक साडी ही फारच खास होती. जाणून घेऊयात राधिकाच्या या लूकबद्दल आणि साडीच्या किंमतीसंदर्भात...
Radhika Merchant Bag Price : राधिका मर्चंटनंनीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा (Nita Mukesh Ambani Cultural Centre) येथे हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्या लूक पेक्षा तिच्या बॅगनं सगळ्यांच लक्ष वेधलं. पण राधिकाच्या बॅगच्या किंमतीत आपण घर खरेदी करू शकतो. राधिकाच्या या बॅगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधआंची तितकीच काळजी घेतात. मग तो त्यांचा खासगी ड्रायव्हर असो की एंटीलियात काम करणारा त्यांचा आचारी असो. या सर्वाचे पगारही लाखांच्या घरात आहेत.
Radhika Merchant Viral Photo: मुकेश अंबानी (Mumbai Isha Ambani house Video) यांची फॅमिली (Ambani) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इशा अंबानी पिरामल यांच्या घरी ग्रँण्ड पार्टी अख्ख अंबानी कुटुंब अवतरलं होतं. यावेळी अंबानी कुटुंबाचा देसी लूकने सर्वांचे लक्ष वेधले. तर होणारी सून राधिका मर्चंटच्या लूकने सर्वांच्या नजरा खिळल्या. (Mumbai Isha Ambani house Video)
Radhika Merchant Anant Ambani : अंबानी कुटुंबात येत्या काही दिवसांतच सनई- चौघडे वाजणार आहेत. ज्यासाठी सध्या राधिका आणि अनंतची कुटुंब तयारीला लागली आहेत.
Radhika Ananat Video : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा साखरपुडा राधिका मर्चंट (Radhika Merchant) सोबत मोठ्या थाट्यामाट्यात झाला.
Anant Ambani and Radhika Merchant : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. लवकरच त्यांच्या घरी लगीन घाई असणार आहे. अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडल्यानंतर प्रथमचं हे जोडपं एकत्र दिसलं.
Anant Ambani Radhika Merchant Engagement :काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा सोहळा पार पडला. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
Anant Radhika Engagement : मुंबईतील हायप्रोफाईल एंगेजमेंट पार्टीमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलाच्या कृत्यामुळे राग आला आणि त्याने सर्वांसमोर त्याचा हात धरून...
Radhika Merchant Mother:सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाची. त्यामुळे त्यांच्या साखरपुड्याला अंबानी कुटुंबियांसह बॉलिवूड तसेच उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती.
Aaradhya आणि Aishwarya Rai चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी आराध्याला ट्रोल करायला सुरुवात केली तर ऐश्वर्याला सल्ला दिला आहे.
Anant Ambani Weight gain : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुडा मोठ्या थाट्यामाट्यात संपन्न झाला. एकेकाळी वजन कमी करुन फिट दिसणारे अनंत अंबानी यांचं वाढलेलं वजन पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे.
Anant Radhika Engagement: मुंबईतील हायप्रोफाईल एंगेजमेंट पार्टीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा साखरपुडा होता मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Mukesh Ambani- Nita Ambani) यांचा धाकटे चिरंजिव अनंत अंबानी (Anant Ambani) आणि होणारी सून राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांचा...या पार्टीला बॉलिवूड कलाकार आणि स्टारकिड्सचा जलवा पाहायलामिळाला.
Anant Radhika Engagement : मुंबईतील हाय प्रोफाईल एंगेजमेंट पार्टीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा साखरपुडा होता मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Mukesh Ambani- Nita Ambani) यांचा धाकट्या मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांचा...या पार्टीला बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या मुलांचा जलवा दिसून आला.
Radhika Merchant Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. त्यांचा लाडका लेक अनंत अंबानी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अंबानींच्या लहान सूनबाईचे मेहंदी सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच देशातील धनाढ्य व्यक्तींपैकी एक असणाऱ्या (Mukesh Ambani) मुकेश अंबांनी यांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा पार पडला. अतिशय छोटेखानी आणि तितक्याच लक्षवेधी अशा रुपात हा सोहळा पार पडला. (Anant Ambani) अनंत अंबानी आणि (Rashika Merchant) राधिका मर्चंट यांच्या नात्याला एक नवं वळण मिळालं आणि तो त्या क्षणी अंबानी कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा सर्वात धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा साखरपुडा राधिका मर्चंट (Radhika merchant) हिच्यासोबत नुकताच पार पडला.
अनंत अंबानीचा आज साखरपूडा संपन्न झाला, रिलायन्स समूहातील मोठ्या उद्योगाची जबाबदारी तो सांभाळतो. या उद्योगाचा टर्न ओव्हर करोडो रुपयांमध्ये आहे