Ambani Wedding :अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होतं आहे. यांचं लग्न हे भारतातील सर्वात ग्रँड लग्नांपैकी एक होतं.
Anant Ambani-Radhika Merchant :अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला 1 वर्ष झालं असून त्यांच्यालग्नामुळे भारताकडे होतं संपूर्ण जगाचं लक्ष.
अंबानी परिवाराने त्यांच्या निवासस्थानासाठी सर्वात वरचा मजला का निवडला?
Ambani Family Black Thread: अंबानी कुटुंबाच्या प्रत्येकाच्या हातात काळ्या रंगाचा धागा असतो. काय आहे या मागचं कारण?
Ambani Family Distribute Packets In Mahakumbh: अंबानी कुटुंबातील सदस्य 11 फेब्रुवारी रोजी महा कुंभदरम्यान संगमावर स्थान करण्यासाठी पोहोचले होते.
राधिका मर्चंटने ख्रिसमसच्या पार्टीत गोल्डन गाउनवर मंगळसूत्राचं ब्रेसलेट घातलं होतं. या लूकमुळे राधिका चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत आली आहे.
Anant Ambani's wife Radhika Merchant: मुकेश अंबानी- नीता अंबानी यांची सून राधिका मर्चंटने बनवलेल्या नव्या विक्रमामुळे सध्या खूप चर्चेत आहे. एवढेच नाही या रेकॉर्डद्वारे राधिकाने कित्येक दिग्गजांना मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे या रेकॉर्डमुळे अंबानी कुटुंबिय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
Anant Ambani annual salary : रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा अनंत अंबानी यांच्या कैक कंपन्यांच्या माध्यमातून आजवर अनेकांनाच रोजगार देण्यात आला.
Radhika Merchant : राधिका मर्चेंटच्या वाढदिवसानिमित्तानं या सेलिब्रिटींनी लावली होती हजेरी...
Radhika Merchant Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची नवीन सून राधिका मर्चंट हिचा वाढदिवस अतिशय धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. पण या सोहळ्यातील एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ज्यात राधिका भाऊजी आकाश अंबानीला केक भरवण्यासाठी येते आणि तो नाही म्हणतो...यामुळे राधिकावर आकाश नाराज आहे का? अशी चर्चा रंगली आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नानंतर अनेक अफवा ऐकायला मिळाल्या. राधिकाची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री अनन्या पांडे हिने यावर पहिलांदाच भाष्य केलं आहे.
12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. दोघांचा लग्नानंतरचा पहिलाच गणपती उत्सव आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांचे गणपती उत्सवाचे फोटो व्हायरल होत आहे.
Reliance JIO Success Story: अंबानींसाठी त्यांची लेक ईशा म्हणजे धनलक्ष्मी.... का? वाचा प्रत्यक्ष घडलेला किस्सा आणि अंबानींच्या व्यवसायातील मुसंडीची गोष्ट...
Anjali Merchant Photos : मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा भारताच नाही तर संपूर्ण जगभरात झाली. या लग्नात अनंत अंबानींची मेहुणीची तुफान चर्चा झाली.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. एका महिन्यानंतर राधिकाचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे सध्या गुआनाकास्ट येथे हनिमूनसाठीगेले आहेत. तेथील हॉटेलची एका दिवसाची किंमत पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. वाचा सविस्तर
Ambani Books 7 Star Hotel for Anant-Radhika Post Wedding: मुकेश अंबानींनी अनंत आणि राधिकाच्या Post Wedding साठी तब्बल 2 महिन्यांसाठी बूक केलं हे महाल...
Anant-Radhika Wedding Gifts : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकट्या मुलगा अनंत आणि राधिक मर्चंट यांचा विवाह सोहळ्या अगदी भव्यदिव्य सुरुवात झाला. या सोहळ्याला देशविदेशातील मान्यवर मंडळी आली होती. बॉलिवूड कलाकारांसाठी जणू हे घरच लग्न होतं. लग्न म्हटलं की आहेर आलाच. तर या वऱ्हाड्यांनी वर-वधूला काय गिफ्ट दिलं असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
Salman Khan Staring at Kim Kardashian: अन् किम कर्दाशियनला पाहतच राहिला सलमान खान... पाहा व्हिडीओ
Salman Khan On Anant Ambani Radhika Merchant Wedding: अनंत आणि राधिका यांच्या लग्नाला उपस्थित राहिलेल्या सेलिब्रिटींमध्ये बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानचाही समावेश होता. आता सलमानने या लग्नासंदर्भात केलेलं विधान चर्चेत आहे.
Radhika Merchant Ambani Is Lucky For Mukesh Ambani: मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी यांनी राधिका मार्चंडशी लग्न केल्यानंतर या धाकट्या सुनेचा पायगुण अंबानींसाठी फायद्याचा ठरला आहे.
Taapsee Pannu On Anant Ambani Radhika Merchant Wedding: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाच्या लग्नाला केवळ भारतामधूनच नाही तर परदेशातूनही अनेक पाहुणे आले होते. मात्र यामध्ये काही सेलिब्रिटी उपस्थित नव्हते. त्यात तापसीही होती.