raghav juyal gf

कालपरवाच्या अभिनेत्याला सलमानचा फोन; नंतर बघतो म्हणत त्यानं केलं Ignore, पाहा 'तो' आहे तरी कोण

Happy Birthday Raghav juyal : गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडनं असेच काही चेहरे पाहिले. या चेहऱ्यांमध्ये एक नाव असंही आहे, ज्यानं फार कमी वयातच प्रसिद्धीचं शिखर गाठलं. पण लेकाकडून एक चूक झाली. 

 

Jul 10, 2023, 08:37 AM IST

बॅकग्राऊंड डान्सर ते अभिनेता आणि आता कोट्यवधीत कमाई... भाईजानने पाठिवर ठेवला हात

Entertainment : मायानगरी मुंबईत (Mumbai) अनेकजण स्वप्न घेऊन येतात. काही जणांची स्वप्न पूर्ण होतातही, पण त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. स्वप्न सत्यात उतरणाऱ्या व्यक्तींमध्ये असाच एक चेहरा म्हणजे राघव जुआल (raghav juyal). बॅकग्राऊंड डान्सर बनण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत आलेला राघवकडे आज रिअॅलिटी शोबरोबरच मोठ्या प्रोडक्शनचे चित्रपट आहेत. 

Jun 7, 2023, 09:38 PM IST

जसं दिसतं तसं नसतं.... हा फोटो पाहून गोंधळून जाऊ नका आधी हे वाचा...

आणखी एका सेलिब्रिटी कुटुंबात सनई- चौघडे, फोटोमागे दडलंय मोठं सिक्रेट 

 

Apr 12, 2022, 11:30 AM IST