raging

अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीच्या 35 मुलांना मारहाण, पालघरमधल्या महाविद्यालात रँगिगचा धक्कादायक प्रकार

पालघर जिल्ह्यातील एका महाविद्यालयात रँगिगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयातल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांनी रँगिगच्या नावाखाली दहावीच्या 35 विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली. या घटनेने एकच खळबल उडील आहे. याप्रकरणी पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

Oct 8, 2023, 02:24 PM IST

Kissing Video : सगळ्यांसमोर कॉलेजमध्ये मुलीला जबरदस्ती Kiss आणि मग...

Odisha News :  एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॉलेजमध्ये वरिष्ठ मुलाने अल्पवयीन मुलीला जबरदस्ती किस (Kiss)  केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतो आहे. 

Nov 20, 2022, 12:16 PM IST

डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूनं खळबळ, रॅगिंगनं घेतला डॉक्टरचा बळी?

नाशिक शहरातील डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक घटनेनं नाशिक शहर हादरून गेलंय.

Aug 18, 2021, 11:27 PM IST

चीनच्या Tiktok ऍपने प्रोफाईलवर लावला तिरंगा, भारतीय भडकले

युझर्सने कमेंट करून व्यक्त केला राग 

Jun 28, 2020, 03:35 PM IST

पालघरमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरसोबत रॅगिंग

 पालघर पोलीस अधिक तपास करत आहेत

Nov 16, 2019, 11:11 AM IST

रॅगिंगला कंटाळून २३ वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या

'रुग्णालय प्रशासनाने वेळीच तक्रारीची दखल घेतली असती तर...'

May 24, 2019, 11:17 AM IST

अकोल्यात मेडीकल कॉलेजमध्ये रॅगिंग, गुन्हा दाखल

अकोल्यातल्या शासकीय मेडीकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार उघडकीस आलाय. आठ विद्यार्थ्यांच्याविरोधात रॅगिंगचे गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. तसंच आरोपी विद्यार्थ्यांना कोर्टाचा निर्णय़ य़ेईपर्यंत कॉलेजमधून काढून टाकण्यात आलंय.

Feb 8, 2014, 10:37 PM IST

अल्पवयीन मुलांवर अमानुष रॅगिंग

पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची अमानुषपणे रॅगिंग करण्यात आली आहे. सालबोनी शाळेतील तीर्थदीप मल या विद्यार्थ्याची हॉस्‍टेलमध्ये रॅगिंग करण्यात आली.

Aug 20, 2012, 10:20 PM IST

शिक्षकाचा घेतला रॅगिंगने जीव...

रॅगिंग हा प्रकार विद्यार्थ्यांवर केला जातो. अशी आपली समजूत आहे. मात्र आता शिक्षकांवरही रॅगिग सुरू झाली आहे. आणि या रॅगिंगमुळे एका शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

Aug 6, 2012, 04:11 PM IST

SIES कॉलेजमध्ये रॅगिंग

नवी मुंबईच्या SIES कॉलेजमध्ये रॅगिंग झाल्याचं उघड झालं. कॉलेज प्रशासनानं याबाबत जास्त बोलण्यास नकार दिला. मात्र, संबंधित विद्यार्थ्यांना शोधून कारवाई करणार असल्याचं म्हटलं.

Nov 29, 2011, 05:59 AM IST