rahat fateh ali khan video

वयाच्या 7 व्या वर्षापासून परफॉर्मर, राहत फतेह अली खान किती कोटींचे मालक?

Rahat Fateh Ali Khan Net Worth:  बॉलिवूड आणि पाकिस्तानचे प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान वयाच्या 7 व्या वर्षापासून ते स्टेजवर परफॉर्म करत आहेत. 

Jan 28, 2024, 05:55 PM IST

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांची नोकराला चपलेने मारहाण,व्हिडिओ व्हायरल होताच सांगितलं नेमकं काय घडलं

Rahat Fateh Ali Khan Viral Video: राहत फतेह अली खान यांचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. यात ते त्यांच्या नोकराला अमानुष मारहाण करताना दिसत आहे. तसंच, व्हिडिओ व्हायरल होताच त्यांनी माफी देखील मागितली आहे. 

Jan 28, 2024, 09:21 AM IST