KKR चा खरा 'चॅम्पियन', आई रुग्णालयात असताना मैदानात उतरून जिंकवली आयपीएलची फायनल
Rahmanullah Gurbaz Mother : आई रुग्णालयात असताना मोठं मन राखून केकेआरचा (Kolkata Knight Riders) खेळाडू मैदानात आला अन् केकेआरला फायनल जिंकवून दिलीये.
May 26, 2024, 11:38 PM IST'माझी आई हॉस्पिटलमध्ये, तिला...', फक्त केकेआरसाठी भारतात आला 'हा' स्टार खेळाडू, म्हणतो...
Rahmanullah Gurbaz Mother Hospitalized : केकेआरचा सलामीवीर फलंदाज रहमानउल्ला गुरबाज याची आई रुग्णालयात असताना देखील त्याने पुन्हा भारतात येऊन केकेआरसाठी (KKR) खेळण्याचा निर्णय घेतलाय.
May 22, 2024, 06:30 PM IST