rahu ketu shani vakri 2023 zodiac effects

Shani Rahu Ketu Vakri 2023 : शनिसोबत 2 ग्रह 17 जूनला वक्रीस्थितीत; 4 राशींच्या आयुष्यात वादळ

Shani Rahu Ketu Vakri 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात 17 जून अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कारण या दिवशी शनिसोबत (Shani Vakri 2023) राहू, केतू आपला मार्ग बदलणार आहे. या तिन ग्रहांच्या हालचालीमुळे 4 राशींच्या आयुष्यात वादळ येणार आहे. 

Jun 13, 2023, 01:16 PM IST