rahu nakshatra transit 2023

Shani Nakshatra Gochar 2023 : शनी गोचरमुळे 'या' लोकांची चांदी! पडणार पैशांचा पाऊस

Shani nakshatra transit 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरला विशेष महत्त्व आहे. मार्चम महिन्यात शनी नक्षत्र गोचर होणार आहे. त्यामुळे याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. पण हे गोचर काही राशींसाठी खूप भाग्यशाली ठरणार असून त्यांचावर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

Mar 1, 2023, 01:03 PM IST

Rahu Gochar: 2023 या वर्षात राहुची या राशींवर असेल कृपा, आर्थिक गणित सुटणार!

Rahu Gochar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रात राहु ग्रहाला छायाग्रह संबोधलं गेलं आहे. राहु आणि केतु या दोन्ही ग्रहांकडे कोणत्याही राशीचं स्वामित्व नाही. मात्र राहु शनिसारखं आणि केतु मंगळसारखं फळ देतो, अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रातील सूत्रानुसार कुंडलीत बुध ग्रह चांगल्या स्थितीत असेल राहुचा प्रभाव कमी असतो. दुसरीकडे गुरुबळ असल्यास केतूचा प्रभाव चालत नाही. 

Dec 4, 2022, 04:51 PM IST