Rahul Dravid England Test Team Head Coach :काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर मिळालेल्या 1-2 च्या पराभवानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ब्रॅन्डन मॅकुलमला हेड कोच पदावरून काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता इंग्लंड टेस्ट संघाचा नवा कर्णधार म्हणून राहुल द्रविडच्या नावाची चर्चा आहे.
Samit Dravid -Maharaja Trophy KSCA T20 2026 : आता राहुल द्रविड स्वत: नाही तर त्याचा मुलगा त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत आहे,केएससीए टी20 ट्रॉफी सामन्यादरम्यान, समितने मैदानाच्या सर्व बाजूंनी मारलेल्या आपल्या अप्रतिम फटक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
India U19 Squad: BCCI ने श्रीलंका दौऱ्यासाटी भारतीय संघाची घोषणा केली आहे. एकदिवसीय सामन्यांसाठी मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा अन्वयला संधी मिळाली आहे.
European T20 Premier League : ऑगस्टमध्ये सुरु होणाऱ्या युरोपियन टी20 प्रीमियर लीगमध्ये डब्लिन गार्डियन्स संघाचे मालक म्हणून भारतीय दिग्गज द्रविडची घोषणा करण्यात आली आहे. तर दिग्गज फिरकीपटू आर अश्विन या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.लीग सुरु होण्याआधी प्रमुख क्रिकेटपटूंसोबत ही घोषणा करण्यात आली आहे.
PSL 2026 : पाकिस्तान सुपर लीगमध्येहैदराबाद किंग्समेनच्या संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे आता हा संघपेशावर झल्मीशी अंतिम फेरीमध्ये लढणार आहे. याआधी एक मुलाखतीमध्ये पाकिस्तानी खेळाडूने विजयाचे श्रेय राहुल द्रविडला दिले आहे.
कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये महान कामगिरी करणारा भारताच्या खेळाडूने त्याच्या वयाच्या 38 व्या वर्षी टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
भारताचा दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड याची एका ट्राय सीरिजसाठी भारताच्या अंडर 19 संघात निवड झाली आहे.
Rohit Sharma News: एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर रोहित शर्माला सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार समारंभात सन्मानित करण्यात आले. 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल त्याला एक विशेष स्मृतिचिन्ह देण्यात आले, त्यावेळी तो जे बोलला त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे.
Rahul Dravid Son: माजी भारतीय क्रिकेट कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याचे पुत्र समित आणि अन्वय क्रिकेटच्या मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. दोघेही सतत बातम्यांमध्ये असतात.
Rajasthan Royals Coaches: राहुल द्रविडच्या जाण्यापासून राजस्थान रॉयल्सने अनेक खेळाडूंना संघाबाहेर काढले आहे. आता अजून एक व्यक्तीने संघ सोडल्याचे वृत्त आहे.
राजस्थान रॉयल्सचा माजी हेड कोच राहुल द्रविडनंतर आता अजून एका व्यक्तीने राजस्थान रॉयल्समधून माघार घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आयपीएलमधील राजस्थान संघ चर्चेत आला आहे.
Rahul Dravid Kicked Out of Rajasthan Royals: आपल्या कार्यक्रमामध्ये बोलताना द्रविड हा अनेकांचा आदर्श असला तरी त्याच्यासोबत असं का झालं याबद्दल माजी क्रिकेटपटूने भाष्य केलंय.
T20 Cricket : भारतीय क्रिकेट जगतामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या माजी क्रिकेटपटूंच्या मुलांनीही हे क्षेत्र निवडल्याचं पाहायला मिळत आहे.
Rahul Dravid :पोलिसांकडून या घटनेची चौकशी केली जात असून आरसीबीच्या मार्केटिंग हेड सह अनेकांवर फौजदारी खटला दाखल करण्यात आलेला आहे. भारताचे माजी कर्णधार आणि हेड कोच राहुल द्रविडने यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.
IPL 2025 Virender Sehwag On Rishabh Pant: आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या पंतला नावाला साजेशी कामगिरी अद्याप जमलेली नाही.
IPL 2025: संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे तर राहुल द्रविड प्रशिक्षक आहे.
IPL 2025 Virat Kohli With Injured Rahul Dravid: सोशल मीडियावर विराट कोहली आणि राहुल द्रविडचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
RR vs CSK, IPL 2025: T20 विश्वचषक 2024 चा चॅम्पियन प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या पायाच्या दुखापतीने त्रस्त आहे. पण या दुखापतीचा द्रविडच्या कामगिरीवर अजिबात परिणाम झाला नाही.
चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) जिंकल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) बक्षीस म्हणून 58 कोटींची रोख रक्कम जाहीर केली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह (Gautam Gambhir) सर्व खेळाडूंना प्रत्येकी 3 कोटी मिळणार आहेत.
IPL 2025 :टीम इंडियाच्याहेड कोच पदाची कारकीर्द संपल्यावर राहुल द्रविड आता आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सचा हेड कोच बनला आहे. राजस्थान संघाने सुद्धा आपल्या खेळाडूंसोबत सरावाला सुरुवात केली, मात्र यादरम्यान हेड कोच द्रविड हा कुबड्यांच्या आधाराने चालत मैदानात आला.
गौतम गंभीर (Gautam Gambhir) आतापर्यंत कोणीही न केलेल्या प्रशिक्षकाने न केलेली कामगिरी करण्यास सज्ज झाला आहे.
चॅम्पिअन्स ट्रॉफी स्पर्धा तोंडावर आलेली असतानाही भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विराट कोहलीला मात्र अद्यापही फॉर्म गवसलेला नाही.