Caste Politics : तुमची जात कंची? संसदेत जातीवरून रणकंदन; राहुल गांधींचा भाजपला 'चेकमेट'
caste politics debate in lok sabha : भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी संसदेत चक्क जातीवरून राहुल गांधींना टोला लगावला. जातीवरून केलेल्या ठाकुरांच्या वक्तव्यामुळं संसदेत गदारोळ उडालाय. त्याशिवाय देशभरातही पडसाद उमटले.
Jul 31, 2024, 10:30 PM ISTकंगनाची जीभ पुन्हा घसरली, म्हणे- 'राहुल गांधीची ड्रग्स टेस्ट व्हायला हवी!'
Kangan Ranaut-Rahul Gandhi : कंगना रणौतनं केली राहुल गांधी यांची ड्रग्स टेस्ट करण्याची विनंती...
Jul 31, 2024, 03:20 PM IST'मला अनुराग ठाकूर यांनी शिवी दिली,' संसदेत राहुल गांधींचा गंभीर आरोप, सत्ताधारी आणि विरोधक भिडले
काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अनुराग ठाकूर (Anurag Thakur) जातीय जनगणनेच्या (Caste Census) मुद्द्यावरुन आपापसात भिडले. यावेळी राहुल गांधी यांनी अनुराग ठाकूर यांनी शिवी दिल्याचा आरोप केला. तसंच आपल्याला त्यांच्याकडून माफीही नको असं म्हटलं.
Jul 30, 2024, 05:51 PM IST
राहुल गांधींचा चक्रव्यूह, संसदेत महाभारत..! नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
Special Report On Rahul Gandhi Loksabha Speech
Jul 30, 2024, 12:00 AM ISTRahul Gandhi Speech : राहुल गांधींच्या भाषणात 'चक्रव्यूह', वक्तव्यावरून संसदेत 'महाभारत'
Rahul Gandhi speaks in Lok Sabha : काँग्रेस खासदार राहुल गांधींनी सोमवारी संसदेत महाभारताचा संदर्भ देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अभिमन्यूप्रमाणं देशाची जनता कमळाच्या म्हणजे पद्म चक्रव्युहात अडकलीय, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
Jul 29, 2024, 07:54 PM IST'सरकार खीर वाटत आहे,' भाषण ऐकून निर्मला सीतरमन यांना हसू अनावर; राहुल गांधी म्हणाले, 'मॅडम हसतायत, ही...'
Rahul Gandhi on Nirmala Sitharaman: लोकसभेत राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, 20 लोकांनी बजेट तयार केले आणि या 20 लोकांमध्ये फक्त एक अल्पसंख्याक आणि एका मागासवर्गीय व्यक्तीचा समावेश होता. यादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) हसत होत्या.
Jul 29, 2024, 05:16 PM IST
राहुल गांधीकडून उद्धव ठाकरेंना फोनवरुन शुभेच्छा
राहुल गांधीकडून उद्धव ठाकरेंना फोनवरुन शुभेच्छा
Jul 27, 2024, 03:20 PM ISTउद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, तर, शरद पवार आणि राहुल गांधी... अमित शाहांनी एका दगडात 3 पक्षी मारले
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत. तर, शरद पवार हे भ्रष्टाचा-यांचे सरदार आहेत. भाजप मेळाव्यात अमित शाहांनी हल्लाबोल केला. तेलंगणा, कर्नाटक, हिमाचलमध्ये खटाखट पैसा द्या असा टोला राहुल गांधींनाही लगावला.
Jul 21, 2024, 07:52 PM IST'एखाद्यासाठी अपमानास्पद भाषा...,' स्मृती इराणींवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांसाठी राहुल गांधींची पोस्ट, भाजपा म्हणतं, 'बालबुद्धी...'
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपा नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्यासाठी सोशल मीडिया (Social Media) पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अपमानास्पद भाषा न वापरण्याचं आवाहन केलं आहे. एखाद्याला कमी लेखणं आणि अपमान कऱणं हे दुबळं असल्याचं लक्षण आहे असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
Jul 12, 2024, 05:10 PM IST
पंतप्रधान मोदी की मनमोहन सिंग? कोणाच्या सरकारमध्ये मिळाल्या जास्त नोकऱ्या? SBI रिपोर्ट आला समोर
Jobs in India: नोकऱ्या देण्यासंदर्भात मोदी सरकारची तुलना मनमोहन सरकारशी केली जाते. पण दोन्ही सरकारमध्ये सर्वाधिक नोकऱ्या कधी निर्माण झाल्या?
Jul 12, 2024, 07:43 AM IST'हिंदू हिंसक असतात'वरुन वाद: शंकराचार्यांनी घेतली राहुल गांधींची बाजू; म्हणाले, 'त्यांनी ठासून सांगितलं की..'
Shankaracharya On Row Over Hindus Are Violent Remark: राहुल गांधींच्या भाषणावर संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आक्षेप घेतला होता. मात्र आता या मुद्द्यावरुन शंकराचार्यांनी थेट राहुल गांधींची बाजू घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
Jul 11, 2024, 07:37 AM ISTVIDEO| पालखी सोहळ्यात राहुल गांधी येण्यावरुन टीका
BJP Ex MP Ranjeet Singh Naik Nimbalkar Targeted Rahul Gandhi To Visit Palkhi Sohla
Jul 5, 2024, 09:15 AM IST'कार्यकाळाची तिसरी टर्म म्हणजे तीन पटीने प्रगती' विरोधकांच्या गदारोळात पीएम मोदींचं उत्तर
PM Modi Lok Sabha Speech : विरोधकांच्या गदारोळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. पंतप्रधानांचं भाषण सुरु होताच मणिपूरला न्याय देण्याच्या घोषणा करत विरोधकांनी गदारोळ सुरु केला.
Jul 2, 2024, 05:26 PM ISTहिंदू, हिंसा... राहुल गांधींच्या 100 मिनिटांच्या भाषणावर सभापतींनी चालवली कात्री; अनेक मुद्दे गायब
Rahul Gandhi Speech In Loksabha : राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते? सत्ताधाऱ्यांनी सभापतींकडे केलेल्या तक्रारीनंतर परिस्थिती इतकी बिघडली?
Jul 2, 2024, 09:13 AM IST
राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला? 'त्या' वक्तव्यानंतर लोकसभेत खडाजंगी; पाहा नेमकं काय झालं
Rahul Gandhi's speech in Lok Sabha : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या 'हिंदू' वक्तव्यावरून संसदेत खडाजंगी पहायला मिळाली. राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात शाब्दिक युद्ध देखील पहायला मिळालंय.
Jul 1, 2024, 05:37 PM IST