राहुल गांधींचा 'किस' घेणाऱ्या महिलेला दिले पेटवून
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आसामच्या जोरहाटमध्ये एका कार्यक्रमात महिलांनी गराडा घालत `किस` केला होता. चुंबन घेणाऱ्या महिलेच्या पतीने तिलाच पेटवून दिले आणि स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आसाममध्ये घडली.
Mar 1, 2014, 11:57 AM ISTसोनिया गांधीना `दस नंबरी` - मोदी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीचं टार्गेट आहे ते काँग्रेस. त्यातही सोनिया गांधी आणि राहुल गांधी. मोदी देशात कुठंही गेले की, भाषणात वेगवेगळी विशेषणं लावून गांधी घराण्यावर जोरदार हल्ला करतात. राहुल गांधींना कधी `शहेजादा` तर सोनिया गांधीना `दस नंबरी` संबोधतात.
Mar 1, 2014, 11:00 AM ISTचक्क भर कार्यक्रमात राहुल गांधींना केला 'किस'
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आसामच्या जोरहाटमध्ये एका कार्यक्रमात महिलांनी गराडा घातला. त्यांना गोंजरण्यास सुरूवात करून त्यांचा किस घेण्यासाठी स्पर्धाच लागल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे राहुल यांना थोडेवेळ काहीच समजले नाही. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी केडे केले आणि राहुलपासून महिलांना दूर ठेवले.
Feb 27, 2014, 09:15 AM IST`मुकेश अंबानी `मोदी-राहुल`ना खिशात घालून फिरतात`
उद्योगपती मुकेश अंबांनी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना खिशात घालून फिरतात, असा घणाघाती आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
Feb 21, 2014, 12:49 PM ISTराहुल गांधी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराज
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेक-यांची फाशी रद्द केल्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केलीय. ज्या देशात पंतप्रधानांना न्याय मिळत नाही त्या देशात गरिबांना कुठून न्याय मिळणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, जयललितांनी राजीव गांधींच्या मारेक-यांना सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटू लागलेत. आज बंगळुरूमध्ये काँग्रेसनं जयललितांविरोधात आक्रमक होत आंदोलन केलं.
Feb 20, 2014, 05:17 PM ISTराहुलच्या `राऊल विंसी` नावाच्या त्या पदव्या खऱ्या!
१९९४-९५ मध्ये राहुल गांधी `केंब्रिज युनिव्हर्सिटी`च्या ट्रिनिज कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते... हे तर सगळ्यांनाच माहीत आहे... पण, राहुलनं या कॉलेजमध्ये राहुल गांधी या नावानं नाही तर राऊल विंसी या नावानं प्रवेश घेतला होता, हे आता उघड झालंय.
Feb 19, 2014, 08:45 PM ISTभाजपला स्वत:चा भ्रष्टाचार दिसत नाही - राहुल
भाजपला स्वत:चा भ्रष्टाचार दिसत नाही, असा हल्लाबोल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींचा बेळगावात केला. भाजपच्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये जावं लागलं, असा चिमटा राहुल यांनी भाजपला काढला.
Feb 15, 2014, 03:13 PM ISTमेघनानं फुलवली `कमळं`, तनिषाचा `पंजा`चा ड्रेस!
नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी या राजकीय सत्तासंघर्षानं अचानक `सेक्सी` वळण घेतलंय. नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी मेघना पटेल नावाच्या मॉडेलने कपडे काय उतरवले...
Feb 11, 2014, 11:10 PM ISTमुलाखतीपूर्वी राहुल गांधी अभ्यासाला बसणार
मे क्या बोल रहा हुँ | ये क्या बोल रहा हे| वाली मुलाखत चांगलीच फसल्यानतंर आता मुलाखतीपूर्वी राहुल गांधी अभ्यास करूनच मुलाखतीला सामोरे करणार असल्याचे समजते.
Feb 11, 2014, 07:51 PM ISTRSS ही विषारी विचारधारा, राहुल गांधींचा घणाघात
आरएसएस ही विषारी विचारधारा आहे... आणि या विचारधारेनंच गांधीजींची हत्या केली, असा घणाघाती आरोप राहुल गांधींनी केलाय. राहुल गांधींची आज मोदींच्या गुजरातमध्ये बारडोलीत सभा झाली. त्यात ते बोलत होते.
Feb 8, 2014, 02:50 PM ISTराहुल गांधींच्या घरासमोर पुन्हा शीख संघटनांचं आंदोलन
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर 1984 साली उसळलेल्या शीख विरोधी दंग्याचं भूत काँग्रेसच्या मानगुटीवर पुन्हा बसल्याचं चित्र आहे. 1984 दंगलीविरोधात आज पुन्हा एकदा राहुल गांधींच्या घराबाहेर शीख संघटनांनी निदर्शनं केली.
Feb 3, 2014, 05:27 PM ISTसचिनच्या मुलीचं ट्वीट, मोदी पुढील पंतप्रधान
आपण सारा तेंडुलकर हे नाव ऐकलंच असेल... नसेल माहित तर ऐका... भारतरत्न सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर... सचिन राज्यसभेचा खासदार आहे... तो ही काँग्रेसचा... मात्र साराचा असा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे... सारा तेंडुलकर सुद्धा आता मोदींच्या चाहत्यांमध्ये सहभागी झालीय. सारानं ट्वीट करून नरेंद्र मोदीच देशाचे नवे पंतप्रधान असतील अशी आशा व्यक्त केलीय.
Jan 30, 2014, 08:03 PM ISTराहुल गांधी नावाचा नवा `टाइमपास`
काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची पहिलीच मुलाखत `बॉम्ब` ठरलीय. मात्र या बॉम्बच्या स्फोटानं विरोधक नव्हे, तर स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षच जबर जखमी झालेत. कारण यातून राहुल गांधींची प्रसिद्धी कमी आणि बदनामी जास्त झालीय. आता बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ, असं कुणाला म्हणायचं असेल तर म्हणा बाबा...
Jan 30, 2014, 06:23 PM ISTशीख संघटनांची दिल्लीत काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शनं
राहुल गांधी यांनी एका इंग्रजी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यानंतर शीख संघटना आक्रमक झाल्या आहेत. काही शीख संघटनांनी आज दिल्लीतील काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केलं आहे.
Jan 30, 2014, 02:31 PM ISTमी मोदींना घाबरलो नाही- राहुल गांधी
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की , मी भाजपच्या कोणत्याच नेत्याला भीत नाही. काँग्रेसच्यावतीनं पंतप्रधानपदाचे उमेदवार न होऊन ते मोदींना टक्कर देण्यापासून स्वत:चा बचाव करत आहेत का? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधींनी हा प्रश्न समजायला तुम्हाला आधी राहुल गांधी कोण आहे हे समजावं लागेल. मग तुम्हाला कळेल मी कोणालाच भीत नाही, असंही ते म्हणाले.
Jan 28, 2014, 11:11 AM IST