राहुल गांधींना निवडणूक आयोगाची क्लिन चिट
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना निवडणूक आयोगाने क्लिन चिट दिलीय. अमेठीमध्ये 7 मे रोजी मतदानाच्या वेळी राहुल गांधींनी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या भागात प्रवेश करून, मतदान गोपनीयतेचा भंग केल्याची तक्रार भाजपनं निवडणूक आयोगाकडे केली होती.
May 10, 2014, 08:07 PM ISTराहुल गांधींचा रोड शो, विरोधकांची टीका!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यानंतर आज राहुल गांधी वाराणसीत भव्य रोड शो केला. काँग्रेस उमेदवार अजय राय यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज शेवटच्या दिवशी वाराणसीत आले आहेत आणि याठिकाणी ते शक्तिप्रदर्शन करतायत. राहुल गांधींच्या आजच्या रोड शो आणि सभेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलीय.
May 10, 2014, 02:42 PM ISTराहुल गांधी हाजीर होऽऽ! बूथ कॅप्चरिंग भोवलं!
अमेठीतील मतदान केंद्रामध्ये केलेली घुसखोरी आणि हिमाचल प्रदेशात १ मे रोजी केलेलं वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना चांगलंच भोवलंय.
May 10, 2014, 11:48 AM ISTराहुल गांधी यांचा आज वाराणसीत रोड शो
नरेंद्र मोदींच्या हिट रोड शोनंतर आज राहुल गांधींचा वाराणसी दौरा होतोय. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसनं आपलं सर्वात महत्त्वाचं कार्ड वापरलंय.
May 10, 2014, 09:03 AM ISTराहुल गांधीच्या सभेत ‘हर हर मोदी’च्या घोषणा
उत्तर प्रदेशच्या देवरिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या समर्थनार्थ काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलेल्या सभेत काही नागरिकांनी हर हर मोदींच्या घोषणा केल्या. तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग केला.
May 9, 2014, 06:55 PM IST‘बुथ कॅप्चरिंग’ प्रकरणी राहुल गांधींवर आज निर्णय
गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत मतदानाच्या दिवशी अमेठीत पाऊलही न ठेवणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी अमेठीच्या साहमऊ इथल्या मतदान केंद्राला भेट देऊन थेट मतदान यंत्रापर्यंत जाऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग केला.
May 9, 2014, 10:56 AM ISTमोदी, राहुल किंवा केजरीवाल, जिंकणार अमेरिका!
देशात लोकसभा निवडणुका आपल्या अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवालांचाही नव्यानं उदय झालाय. या तिन्ही नेत्यांमध्ये कोणीही जिंको किंवा तिसऱ्या आघाडीचं सरकार बनो, जिंकणार मात्र अमेरिकाच... ते कसं... जाणून घ्या...
May 8, 2014, 09:46 AM ISTप्रियंका गांधींची सेक्रेटरी अमेठीतील मतदानकेंद्रात!
अमेठीतील घमासान शिगेला पोहोचलंय. प्रियंका गांधींची पीए प्रिती सहाय ही अमेठीतील एका मतदान केंद्रावर होती. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी त्याला आक्षेप घेतला आणि प्रिती सहायला बाहेर काढलं.
May 7, 2014, 02:18 PM ISTराहुल गांधी मोदींना घाबरले? पहिल्यांदाच मतदानावेळी अमेठीत
आज देशात आठव्या टप्प्यातील मतदान होतंय. राहुल गांधीचं भवितव्य आज इव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. यंदा राहुल गांधी तिसऱ्यांदा अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
May 7, 2014, 01:34 PM ISTचाहत्याने केला सवाल, राहुल भैया तुम्ही लग्न कधी करणार
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना लग्न करण्यासाठी त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते आता प्रश्न विचारू लागले आहेत. असाच एक किस्सा अलाहाबादच्या एका सभेत घडला आहे. राहुल यांच्या एका चाहत्याने राहुल यांना सभेतच लग्नाचा प्रश्न विचारला. या प्रकाराचा राहुल यांनी हसत हसतच समाचार घेतला.
May 6, 2014, 11:22 AM ISTअमेठीची जनता मोदींना माफ करणार नाही- प्रियांका
आठव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच नरेंद्र मोदींनी गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्यात अमेठीत नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. यावेळी नरेंद्र मोदींनी दिवंगत राजीव गांधींवरही टीका केली. या टीकेला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी एक पत्रक जारी केलंय.
May 5, 2014, 10:37 PM ISTमोदींना होणार जन्मठेप, राहुल होणार पंतप्रधान : बेनी प्रसाद वर्मा
आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल नेहमीच केंद्रीय मंत्री बेनी प्रसाद वर्मा हे चर्चेत असतात
May 2, 2014, 01:46 PM ISTसट्टा बाजारात राहुल गांधींचा भाव उतरला
सट्टा बाजारात एका महिन्याआधी राहुल गांधी यांचा भाव 6 ते 7 रूपये होता, तर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा भाव 500 ते 525 रूपये होता.
Apr 29, 2014, 04:52 PM ISTकाँग्रेस बुडणारं जहाज, सोनिया-राहुलचे दिवस संपले: नरेंद्र मोदी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीनं सोमवारी सांगितलं की काँग्रेस एक बुडणारं जहाज आणि आई-मुलगा (सोनिया आणि राहुल गांधी) दोघांचेही दिवस आता संपलेले आहेत.
Apr 29, 2014, 09:52 AM ISTराहुल यांचं भाषण म्हणजे `कॉमेडी शो`, मोदींची टीका
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या वाकयुद्धात दिवसेंदिवस भर पडतेय. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभा म्हणजे `कॉमेडी शो` आहेत, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केलीय.
Apr 28, 2014, 11:13 AM IST