rahul gandhi

'राहुल गांधी यांच्याकडे व्हिजन, 2024 साली होणार पंतप्रधान'

राहुल गांधी द्रष्टे नेते असून 2024 साली ते पंतप्रधान होतील -  नाना पटोले

Mar 30, 2022, 03:12 PM IST

Congress च्या पराभवानंतर पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, आणखी एका नेत्याच्या ट्विटने खळबळ

Assembly Election Result : काँग्रेसच्या अडचणी कमी होत नाहीयेत. पराभवानंतर आता काँग्रेसला अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे.

Mar 16, 2022, 06:21 PM IST

Congress : पराभवानंतर 4 तास चालली बैठक, काँग्रेस अध्यक्षपदाबाबत झाला हा निर्णय़

CWC Meeting : 5 राज्यातील निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत नव्या अध्यक्षाची चर्चा होती. पण तसा काही निर्णय झाला नाही.

Mar 13, 2022, 10:01 PM IST

राहुल, प्रियंका आणि सोनिया गांधी राजीनामा देणार? पाहा काय म्हणाले सुरजेवाला

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सीडब्ल्यूसीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते काय निर्णय घेतात याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Mar 13, 2022, 03:52 PM IST

राहुल आणि वरुण गांधी यांनी एकच व्हिडिओ शेअर करत केला सरकारवर प्रश्नांचा भडिमार

Russia Ukraine War : युक्रेन संकटावर (Ukraine Crisis) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबरोबरच वरुण गांधी (Varun Gandhi) यांनीही केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. 

Mar 1, 2022, 01:46 PM IST

राहुल गांधींसोबतची ही तरुणी कोण? राहुल गांधींसोबत 'हिजाब गर्ल' मुस्कान?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे, काय आहे फोटोचं व्हायरल सत्य

Feb 14, 2022, 09:02 PM IST

ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव, नकार दिल्यानंतर EDकडून त्रास : संजय राऊत

शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना पत्र लिहून गंभीर आरोप करत केंद्रीय तपास यंत्रणा हस्तक्षेप करत आहेत. यावर कारवाई करण्याची विनंती त्यांनी या पत्रात केली आहे.

Feb 9, 2022, 08:41 AM IST

राहुल गांधींच्या निर्णयावर सिद्धूंची पत्नी नाराज, चन्नी यांच्यावर केले हे आरोप

पक्षाच्या हायकमांडने चन्नी यांच्यावर विश्वास व्यक्त केला. 

Feb 8, 2022, 10:16 PM IST

Punjab Election : सिद्धू की चन्नी? मुख्यमंत्रीपदासाठी राहुल गांधीकडून या नावाची घोषणा

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाचा चेहरा घोषित केला आहे

Feb 6, 2022, 08:43 PM IST

Union Budget 2022 | राहुल गांधींनी सांगितलं बजेट नेमकं कुणासाठी?

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारचं बजेट (Union Budget 2022) हे दिशाहीन असल्याचं म्हंटलं आहे.

 

Feb 2, 2022, 08:45 PM IST

बजेटचं वाचन सुरू असताना खासदार राहुल गांधी काय करत होते पाहा फोटो...

अर्थमंत्र्यांच्या घोषणा लक्षपूर्वक ऐकत होते. मात्र त्याच वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं काहीतरी वेगळंच चालू होतं. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Feb 1, 2022, 03:39 PM IST

ट्विटरवरील फॉलोअर्स घटले? राहुल गांधी वैतागले; ट्विटरने हे उत्तर दिले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांचे ट्विटरवरील फॉलोअर्स घटले आहेत. यामुळे राहुल गांधी वैतागले असून त्यांनी याबाबत थेट मोदी सरकारवर टीका केली आहे.

 

Jan 27, 2022, 01:36 PM IST