शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल थेट पुढच्या वर्षी? विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर
शिवसेना आमदारांच्या अपात्रेचा निकाल पुढच्या वर्षीच येण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरदरम्यान युक्तिवाद होणार असून डिसेंबरमध्ये अंतिम सुनावणी होणार आहे. पण सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर आहेत.
Sep 27, 2023, 02:27 PM ISTMLA Disqualification | नार्वेकरांवर केंद्रातील नेत्याचा दबाव?- दानवेंचा सवाल
MLA Disqualification Opposition Leader Ambadas Danve Question On Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar
Sep 26, 2023, 03:45 PM ISTआमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत आज काय घडलं? निकाल यावर्षी लागण्याची शक्यता कमी
Shivsen MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेबाबत आजची सुनावणी संपली आहे. याचिका एकत्र करण्यावरुन आणि पुराव्यांवरुन ठाकरे-शिंदे गटात मतभेद होते. वेळापत्रकानुसार पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे.
Sep 25, 2023, 04:55 PM ISTआमदार अपात्रतेबाबतची सुनावणी सोमवारपासून, सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर हालचालींना वेग
Maharashtra Politics : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत जाऊ कायदेशीर सल्लामसलत केली. त्यानंतर आता येत्या सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबची सुनावणी सुरु होणार असल्याची माहिती मिळतेय
Sep 22, 2023, 02:01 PM ISTMLA Disqualification | आमदार अपात्रता प्रकरणी घडामोडींना वेग; नार्वेकरांची तज्ञांशी चर्चा
MLA Disqualification Rahul Narvekar Discuss With Expert
Sep 22, 2023, 12:00 PM ISTDeccan Odyssey Train | 'डेक्कन ओडीसी' आता पुन्हा रुळांवर धावण्यास सज्ज
Mumbai deccan odyssey Train To Restart Today For Maharashtra Tourism
Sep 21, 2023, 05:25 PM ISTकोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणाला वेग; विधानसभा अध्यक्ष आजी-माजी मुख्यमंत्र्यांना पाठवणार नोटीस
Mla Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारल्यानंतर आता या प्रकरणाला वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस पाठवणार आहेत.
Sep 21, 2023, 05:05 PM ISTMLA Disqualification | आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर, नेमकं काय घडलं?
MLA Disqualification Supreme Court Hearing On maharashtra Political crises
Sep 18, 2023, 05:50 PM ISTShiv Sena | विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पाहा नेमकं काय घडलं?
Supreme Court Hearing on Shivsena : सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधिशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (rahul narvekar) यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.
Sep 18, 2023, 04:19 PM ISTPolitics | 'आमदार अपात्रतेबाबत काय कारवाई केली'? ठाकरे गटाचा विधानसभा अध्यक्षांना सवाल
Thackeray Camp letter to vidhan Sabha Speaker Rahul Narvekar Demand Taken Action
Sep 18, 2023, 01:45 PM ISTMLA Disqualification | शिवसेना नेमकी कुणाची? 'ठाकरे VS शिंदे' वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी
Thackeray Camp Anil Desai Brief Media Uncut over Supreme Court Hearing
Sep 18, 2023, 12:05 PM ISTMaharashtra | आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान ठाकरे गटाकडून नवी याचिका दाखल
MLA Disqualification Hearing One More Petition From Thackeray Group
Sep 14, 2023, 05:50 PM ISTMaharashtra | पक्षांतर्गत कायद्यानुसार आमदार अपात्रतेचा निर्णय यायला हवा : उल्हास बापट
Ulhas Bapat Reaction on MLA Disqualification
Sep 14, 2023, 02:45 PM ISTPolitics | ठाकरे गटाचे वकील असीम सरोदेंवर शिंदे गटाकडून आक्षेप
Shinde Group Oppose On Asim Sarode
Sep 14, 2023, 02:40 PM ISTPolitics | आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू
Shivsena MLA Disqualify Hearing Started
Sep 14, 2023, 01:15 PM IST