rahul narvekar

राहुल नार्वेकर पक्षांतरबंदीसंबधीत समितीच्या अध्यक्षपदी! राऊत म्हणतात, '10 पक्ष बदललेला माणूस...'

Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar : देशातील पक्षांतर विरोधी कायद्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रविवारी केली.

Jan 29, 2024, 01:49 PM IST

पत्रकार परिषद होती की दसरा मेळावा? चौकटीबाहेर कुठला निर्णय दिला सांगा! राहुल नार्वेकरांचा ठाकरेंवर पलटवार

Rahul Narvekar press conference :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यामुळं आता ठाकरे आणि नार्वेकरांच्या सलग पत्रकार परिषदांमुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Jan 16, 2024, 07:09 PM IST

'फक्त अर्ज दाखल केला म्हणून काय..', उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राहुल नार्वेकर यांनी शिंदेची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला होता. 

 

Jan 15, 2024, 08:47 PM IST

'खरी शिवसेना' निकालाचं लंडन कनेक्शन! राऊतांचा धक्काकायक दावा; म्हणाले, 'शिंदेंनी ‘खोके’, ‘ईडी’ची..'

Rahul Narvekar Judgement About Shivsena: "शिवसेनेने भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी हा काही राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय नव्हता व शिंदे यांच्या शपथविधीस राष्ट्रीय कार्यकारिणीची मान्यता नव्हती. म्हणजे शिंदे यांनी सरळ पक्षांतर केले."

Jan 14, 2024, 08:16 AM IST

शिंदे, फडणवीस, मुंडे, शाह, राणे अन्... घराणेशाहीवरुन डिवचल्याने ठाकरेंनी यादीच काढली

Thackeray vs Shinde Over Political Dynasty: "छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे उदयन राजे भाजपच्या घरात आहेत. शिंदे त्यासही घराणेशाहीच म्हणणार काय?" असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे.

Jan 12, 2024, 07:37 AM IST

'गुलामगिरीचे पट्टे गळ्यात बांधून..'; मुख्यमंत्री शिंदेंवर ठाकरे गटाचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group About Rahul Narvekar: "अचानक खासदार झालेला श्रीकांत शिंदे हा आपला मुलगा नाही हे मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर करावे व मगच घराणेशाहीवर टिचक्या माराव्यात," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Jan 12, 2024, 06:39 AM IST

शिवसेना शिंदेंची, राष्ट्रवादी कुणाची? आता राष्ट्रवादीप्रकरणाचा निकाल लागणार

Maharashtra Politics : शिवसेना शिंदेंचीच असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. आता राष्ट्रवादीचं प्रकरण नार्वेकरांसमोर येणार आहे. येत्या 31 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची की अजित पवारांची याचा फैसला होणार आहे.

Jan 11, 2024, 06:49 PM IST