'पुन्हा येईन म्हटले नव्हते तरीही राहुल नार्वेकर पुन्हा आले!' फडणवीसांनी सांगितलं दोघांमधील साम्य, सभागृहात हशा पिकला
Devendra Fadanvis On Rahul Narvekar : सोमवारी राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकरांचे कौतुक करून अभिनंदन केलं.
Dec 9, 2024, 01:46 PM ISTVideo : 'ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे', विधानसभेत DCM शिंदेंचा फिल्मी अंदाज; नाना पटोलेंनाही हसू अनावर
Maharashtra Assembly Special Session : आजचा दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा. चित्रपटगीतांपासून चारोळ्यांपर्यंत विधानसभेच्या विशेष सत्रात विरोधकांविषयी ते काय म्हणाले? पाहा...
Dec 9, 2024, 12:48 PM IST
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड
Rahul Narvekar elected unopposed as Assembly Speaker
Dec 8, 2024, 07:35 PM ISTविधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकरांनी भरला अर्ज; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिही होते हजर
Rahul Narvekar File Nomination For Vidhan Sabha Speaker
Dec 8, 2024, 01:30 PM ISTराहुल नार्वेकर आज अर्ज भरणार? चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवारांची नावं चर्चेत
BJP MLA Rahul Narvekar To File Nomination For Vidhan Sabha Speaker
Dec 8, 2024, 10:20 AM ISTमुंबई सत्र न्यायालयाने राहूल नार्वेकरांना 3 हजार रुपयांचा ठोठावला दंड
The Bombay Sessions Court fined Rahul Narvekar 3 thousand rupees
Jun 22, 2024, 05:35 PM ISTमी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य आणि डॅडींप्रमाणेच... राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य असल्याचे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले आहे.
Apr 17, 2024, 06:33 PM ISTLoksabha 2024: राहूल नार्वेकरांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार
Complaint against Rahul Narvekar for violation of code of conduct Loksabha 2024
Apr 8, 2024, 06:15 PM ISTअलिबागचं नाव बदलण्याची मागणी! CM शिंदेंना पत्र; 'हे' नाव देण्याचा सल्ला, स्थानिकांचा विरोध
Alibaug Renaming Demand Issue: अलिबागचे नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद पाठोपाठ आता अलिबागचे नाव बदलावे असे पत्रच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवण्यात आलं आहे.
Apr 5, 2024, 08:24 AM IST'सरकार त्वरित बरखास्त करून सर्वोच्च न्यायालयाने...'; ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा
Supreme Court On Shivsena MLA Disqualification: "राष्ट्रवादी काँग्रेस फुटकळ अजित पवारांची व शिवसेना कुणाएका शिंदे-मिंध्यांची, असा निर्णय देऊन या लवादाने आपल्या सात पिढ्या नरकात पाठवल्या, पण आशेची किरणे दिसत आहेत ती सर्वोच्च न्यायालयाकडून.'
Mar 9, 2024, 08:09 AM ISTVIDEO | 'नार्वेकरांनी चोर लफंग्यांना पात्र ठरवलं, स्वत:चं हसू करुन घेतलं; राऊतांचा घणाघात
Sanjay Raut Allegation on Rahul Narvekar for MLA Disqualification Result
Mar 8, 2024, 06:35 PM ISTशिंदेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का! नार्वेकरांच्या निकालाविरोधातील याचिका स्वीकारली; ठाकरेंना सर्वोच्च दिलासा
Shivsena MLA Disqualification Case: सुप्रीम कोर्टासमोर आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने विधानसभा अध्यक्षांनी दिलेले सर्व निर्णयांबद्दल पुन:विचार करण्याचा मागणी स्वीकारली आहे. 8 एप्रिलपासून पुन्हा या प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे.
Mar 7, 2024, 03:49 PM ISTविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक; नार्वेकरांच्या ईमेलवरुन राज्यपालांना मेल
Rahul narvekar email hackked
Mar 5, 2024, 03:35 PM ISTविधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक, राज्यापालांना ईमेल करुन 'त्या' आमदारांवर कारवाईची मागणी
Rahul Narvekar mail hacked: हॅकर्स एवढ्यावरच थांबला नसून त्याने या मेलवरुन थेट राज्यपालांनाच मेल केलाय. यामुळे एकच खळबळ उडाली.
Mar 5, 2024, 01:16 PM IST7 मार्चकडे राज्याचं लक्ष! नार्वेकरांविरोधातील ठाकरे गटाची 'ती' मागणी सुप्रीम कोर्टाने स्वीकारली
shivsena mla disqualification case: सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणासंदर्भातील याचिका सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर सादर करण्यात आली. सुनावणी लवकर घेण्याची मागणी त्यांनी मान्य केली असून हा ठाकरे गटासाठी दिलासा मानला जातोय.
Mar 2, 2024, 07:04 AM IST