rahul narvekar

Ananya Sanman 2023 : ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना 'झी 24 तास अनन्य जीवनगौरव' पुरस्कार प्रदान

Ananya Sanman 2023 : मुंबईत झी 24 तास अनन्य सन्मान सोहळ्या मोठ्या थाट्यामाट्यात पार पडला. शरद पवार यांच्या हस्ते यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवीवर्य, गीतकार नामदेव धोंडो अर्थात ना. धों. महानोर यांना देण्यात आला. 

Apr 8, 2023, 07:43 AM IST

संजय राऊत यांचीसुद्धा खासदारकी जाणार? हक्कभंग प्रकरणाची सुनावणी आता राज्यसभेत

Sanjay Raut : विधिमंडळाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह शब्दप्रयोगामुळे संजय राऊत अडचणीत सापडले आहेत. कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळाचे कामकाज रोखत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता

Mar 25, 2023, 04:48 PM IST

Legislative on Sanjay Raut: संजय राऊतांना शिक्षा होणार? विधिमंडळाचा मोठा निर्णय

Legislative on Sanjay Raut: ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संजय राऊत यांनी हक्कभंगाच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी मुदतवाढ मागितली असता सभागृहाने ही मागणी मान्य केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी संजय राऊत यांना मुदतवाढ देत असल्याचं सांगितलं आहे. 

 

Mar 8, 2023, 07:19 PM IST