raigad crime news

रायगड जिल्ह्यात खळबळ; 1500 किलो जिवंत जिलेटीन आणि 70 किलो डेटोनेटर हस्तगत

रायगड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. माणगाव पोलीसांकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. 

Dec 24, 2023, 04:09 PM IST

रायगड जिल्ह्यात 'असा' सुरु होता MD ड्रग्जचा कारखाना; 107 कोटींचा मुद्देमाल जप्त

रागयगड जिल्ह्यात खोपीली येथे एम डी ड्रग बनवणाऱ्या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 106 कोटी 50 लाखांचे एम डी ड्रग जप्त करण्यात आले आहे. 

Dec 8, 2023, 05:27 PM IST

कोकणकन्या एक्स्प्रेसखाली उडी घेत महिलेची मुलीसह आत्महत्या; मैत्रिणीला पाठवलेल्या मेसेजमधून उलगडले गूढ

Raigad News: कोकण रेल्वे खाली उडी मारून महिलेची मुलीसह आत्महत्या. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील घटना आहे. 

Dec 1, 2023, 12:22 PM IST

कोकण रेल्‍वेच्‍या गेटमनची गोळ्या झाडून हत्‍या; रायगड जिल्ह्यातील थरारक घटना

कोकण रेल्वे मार्गावर एक थरारक घटना घडली आहे. कोकण रेल्‍वेच्‍या गेटमनची गोळ्या झाडून हत्‍या करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोलाडजवळील तिसे येथील रेल्‍वे फाटकाजवळ हा हत्येचा थरार रंगला. यामुळे रेल्वे फाटक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  

Aug 21, 2023, 05:16 PM IST