raigad

बळीराजा संकटात! राज्यात पावसाचा पुन्हा ब्रेक, 'या' तारखेनंतर होणार सक्रीय

Maharashtra Rain News:  ऑगस्टमध्ये दडी मारलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने चांगला जोर धरला होता. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने ब्रेक घेतला आहे. 

Sep 11, 2023, 05:34 PM IST

Maharashtra Rain : काळ्या ढगांचं सावट, मुसळधार पाऊस; पाहा तुमच्या भागात कसे असतील पावसाचे तालरंग

Maharashtra Rain : ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा राज्यात बरसताना दिसत आहे. अशा या पावसाळी वातारणाचा मुक्काम नेमका किती दिवस असेल? पाहा.... 

 

Sep 11, 2023, 06:50 AM IST

मुंबईत ऊन पावसाचा खेळ! येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता

Mumbai Rain Update : ऑगस्ट महिन्यात गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. मुंबईकरांनी आज घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट घेऊन बाहेर पडावे. कारण हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

Sep 9, 2023, 07:20 AM IST

पावसाचा जोर वाढणार; मुंबई, ठाणेसह 'या' जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update: ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली होती. मात्र, आता सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाने चांगला जोर धरला  आहे. मुंबईसह पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे. 

Sep 8, 2023, 12:01 PM IST

Mumbai Weather: दहीहंडी उत्सवाला पावसाचं आगमन, मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी

Maharashtra Weather Today : सप्टेंबर महिना उगावला तरी वरुणराजाने दडी मारली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी मेताकुटीला आहे. 

Sep 7, 2023, 07:29 AM IST

राज्यात आजपासून पुन्हा मान्सून सक्रिय! आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain : विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. 

Sep 5, 2023, 06:59 AM IST

राज्यभरात पावसाचे पुनरागमन! कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Maharashtra Rain : मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हं आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Sep 4, 2023, 07:31 AM IST

मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, मुंबई- नवी मुंबईतही संतताधर

Maharashtra Rain : पावसानं घेतलेली मोठी सुट्टी पाहता सर्वांनाच दुष्काळाच्या भीषण परिस्थितीनं भेडसावलेलं असताना आता मात्र पाऊस राज्यात पुनरागमन करताना दिसत आहे. 

 

Sep 2, 2023, 06:50 AM IST

Maharashtra Rain : ...तर दुष्काळ अटळ? सप्टेंबरमधील पावसाच्या अंदाजानं वाढवली चिंता

Maharashtra Rain : महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या अखेरपासून दडी मारून बसलेला पाऊस ऑगस्ट संपला तरीही परतला नाही. इतकंच नव्हे, या पावसानं आचा सप्टेंबर महिन्यातही बगल देण्याचच ठरवलं आहे. 

 

Sep 1, 2023, 06:52 AM IST

Maharahstra Rain : अखेर पावसाची सुट्टी संपणार; राज्यात पुढील चार दिवसांत समाधानकारक पर्जन्यमानाची शक्यता

Maharahstra Rain : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसानं मोठी विश्रांती घेतली असली तरीही आता मात्र हा पाऊस त्याची सुट्टी संपवताना दिसणार आहे. 

 

Aug 31, 2023, 08:58 AM IST