raigad

Raigad mahad ndrf team deployed as precaution from heavy rainfall PT1M14S

रायगडमध्ये NDRFची टीम दाखल

Raigad mahad ndrf team deployed as precaution from heavy rainfall

Jul 5, 2022, 01:05 PM IST

पूरस्थितीत नागरिकांना मोठा दिलासा, या जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

Rain in Raigad : कालच्या मुसळधार पावसानंतर आज रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर खूपच कमी झाला आहे. जिथे पुराचा धोका होता, त्या महाड पोलादपूर परिसरात परिस्थिती सामान्य आहे 

Jul 5, 2022, 09:36 AM IST
Heavy Rain In South Raigad PT34S

मोठी बातमी । वरंध घाट आजपासून 3 महिने वाहतुकीसाठी बंद

कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा सर्वात जुना मार्ग असलेल्या महाड - भोर, पुणे - पंढरपूर रस्त्यावरील वरंध घाट अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.   

Jul 1, 2022, 07:49 AM IST