raigad

Raigad Suspicious Boat : दहशतवादाचा 'ओमान प्लॅन'?

रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रकिनारी संशयास्पद बोटीत AK-47 आणि काडतुसं सापडल्यानं खळबळ उडालीय. ही बोट ओमानमार्गे आली होती. 

 

Aug 18, 2022, 11:34 PM IST
 Video | Two-and-a-half-year-old Vedanta conquered Raigad fort PT42S

Video | अडीच वर्षाच्या वेदांतने सर केला किल्ले रायगड

Video | Two-and-a-half-year-old Vedanta conquered Raigad fort

Aug 14, 2022, 10:35 PM IST
Raigad Poladpur villager In Fear PT1M11S

तळीये दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण, पीडित कुटुंब वाऱ्यावरच !

 तळीये गावात (Taliye village) दरड कोसळून  (Landslide) झालेल्या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात या गावातील दरडग्रस्तांचं पुर्नवसन पूर्ण करण्याचं आश्वासन तत्कालीन सरकारनं दिलं होते. प्रत्यक्षात मात्र आजही पीडित कुटुंब वाऱ्यावर आहे.

Jul 22, 2022, 08:06 AM IST

Rain : कोकणातील या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट, विदर्भातही मुसळधार

Rain in Maharashtra : राज्यात काही दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने आज विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. मात्र, पुणे वेधशाळेने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. 

Jul 15, 2022, 02:24 PM IST
IMD Alert Heavy Rainfall in next few hours in mumbai thane and various parts of maharashtra PT1M8S

पुढील 2 ते 3 तासात मुंबईत पावसाचा जोर वाढणार

IMD Alert Heavy Rainfall in next few hours in mumbai thane and various parts of maharashtra

Jul 13, 2022, 07:40 AM IST