rail journey

रेल्वे प्रवासात एसी बंद असल्यास तिकीटाचे पैसे परत मिळणार

रेल्वे प्रवासात एसी बंद असल्यास किंवा काही कारणास्तव एसीची सुविधा उपलब्ध न झाल्यास प्रवाशांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.

Jan 22, 2019, 05:40 PM IST