रेल्वेचे तिकीट बुकिंगसाठी आता आधारकार्ड जरुरीचे
रेल्वे तिकिटात पारदर्शकता आणण्यासाठी रेल्वेने आधारकार्ड नंबर जरुरी करण्याच्या विचारात आहे.
Jul 6, 2016, 09:47 PM ISTभारतात पहिल्यांदाच... रेल्वे तिकीटांसाठी ‘कॅश ऑन डिलिव्हरी’!
तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग किंवा क्रेडीट/डेबिट कार्डची सुविधा उपलब्ध नाही... आणि अशावेळेस तुम्हाला रेल्वेचं तिकीट बुक करायचंय तर...? आहे ना मोठा पेच... पण, याच प्रश्नावर भारतीय रेल्वेनं उपाय शोधून काढलाय.
Aug 23, 2014, 09:58 AM ISTखुशखबर! आता आपल्या घराजवळ करा रेल्वेचं रिझर्व्हेशन
रेल्वे रिझर्व्हेशनसाठी आपल्याला घरापासून दूर स्टेशनवर लांबच लांब रांगेत उभं राहावं लागतं. मात्र आता आपल्याला रेल्वेचं तिकीट आपल्या घराजवळ मिळेल. रेल्वेनं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलला आपलंसं करत जागोजागी रेल्वे रिझर्व्हेशन काऊंटर उघडणार आहे. त्यामुळं आता आपण आपल्या घराजवळ, रेल्वे एजंटच्या शिवाय रिझर्व्हेशन करू शकाल. रेल्वेनं या योजनेला हिरवा झेंडा दाखवलाय.
Aug 13, 2014, 12:57 PM IST