देशात विक्रम : केवळ 26 दिवसांत डोंगर पोखरुन रेल्वेचा बोगदा तयार
Indian Railway: उत्तराखंडमधील ऋषिकेश ते कर्णप्रयाग या रेल्वे मार्गाच्या कामाचा वेग वाढला आहे. 16 हजार 216 कोटी रुपयांच्या या रेल्वे प्रकल्पात अवघ्या 26 दिवसांत शिवपुरी ते बियासी दरम्यान एक किलोमीटरचा बोगदा बांधून नवा विक्रम रचला गेला आहे.
Apr 21, 2022, 09:57 AM ISTरेल्वेकडून तयार होतोय विशेष पद्धतीचं भुयार, या गोष्टी होणार सोप्या
पाचशे किलोमीटरचा ट्रॅक पुढच्या महिन्यापर्यंत बनून तयार होईल
Jul 24, 2020, 09:20 PM IST