Indian Railways : रेल्वेची नवी सुविधा प्रवाशांच्या सेवेत; आताच Save करुन ठेवा 'हा' नंबर
Indian Railways : भारतीय रेल्वेनंच प्रवास करण्याला तुम्ही प्राधान्य देता का? तुमची निवड अचूक आहे हे सिद्ध करणारी एक सुविधा रेल्वेनं लाँच केली आहे. आताच पाहा कसा घ्याल फायदा...
Feb 7, 2023, 12:40 PM IST24 तासात रेल्वेच्या 13 लाख तिकीटांची विक्री
रेल्वेची तिकिटांची विक्री सुरु
May 22, 2020, 05:05 PM ISTकोरोना लॉकडाऊन : रेल्वेकडून या गाड्यांचे बुकींग ३० एप्रिलपर्यंत रद्द
कोरोना व्हायरचा (Coronavirus) प्रसार वेगाने होत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे.
Apr 8, 2020, 11:23 AM ISTरेल्वेचे ई आरक्षण महागण्याची शक्यता
आयआरसीटीसी तिकिट बुकिंग अधिक महाग होण्याची शक्यता.
Aug 10, 2019, 10:17 AM IST'रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आधार कार्ड बंधनकारक नाही'
रेल्वे तिकीट बुकिंग करताना, आधार नंबर गरजेचा नाही, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे.
Aug 7, 2017, 12:00 AM ISTकाळा पैसा दडवण्यासाठी... दीड लाखांचं रेल्वे तिकीट बुकींग!
काळे पैसे पांढरे करण्यासाठी काही लोकांनी अजब शक्कल लढवल्याचं पुढं आलंय.
Nov 10, 2016, 02:51 PM ISTआता रेल्वे बुकिंग होईल फास्ट, उच्च क्षमतेचे सर्व्हर कार्यरत
रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंग क्षमता वाढविण्यासाठी दोन उच्च क्षमतेचे सर्व्हर बसविले आहेत. ज्यामुळे प्रति मिनीट १४,००० तिकीट बुकिंग करता येणार आहेत.
Jun 7, 2015, 03:14 PM ISTतिकिट दरवाढ आणि आरक्षणावर जादा पैसे
रेल्वे बजेटमध्ये आरक्षण दरात, सेकंड क्लाससाठी कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मात्र, सुपरफास्ट गाड्यांच्या सेकंड आणि स्लीपरसाठी तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. तर आरक्षण करताना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
Feb 26, 2013, 04:45 PM ISTरेल्वेचं 'तत्काळ' बुकींग 'तत्काळ'च होणार
रेल्वे प्रशासन आपल्या तत्काळ तिकीट सेवेच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याच्या विचारात आहे. तत्काळ तिकीट बुकींगच्या वेळेतही बदल होणार आहेत. रेल्वेच्या बुकींग क्लार्कला बुकींग रुममध्ये मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नसणार आहे.
Jun 29, 2012, 08:51 PM IST