Indian Railways: कोट्यावधी प्रवाशांसाठी रेल्वेचे गिफ्ट, वंदे भारतसह सर्व गाड्यांसंदर्भात मोठा निर्णय
देशातील कोट्यावधी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल. भारतीय रेल्वेने भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Jul 8, 2023, 03:16 PM ISTIndian Railways : वा रे वा...! लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास आणखी स्वस्त; कसा मिळवाल रिफंड?
Indian Railways : प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीनं भारतीय रेल्वेनं कायमच काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हा निर्णयसुद्धा त्यापैकीच एक असं म्हणायला हरकत नाही. पाडव्याच्या दिवशी पाहा रेल्वेनं काय भेट दिलीये....
Mar 22, 2023, 09:35 AM IST
'या' लोकांना रेल्वेच्या भाड्यात मिळते सवलत; विद्यार्थी, तरुण आणि शेतकरी यांचाही यादीत समावेश
रेल्वेकडून अनेक वर्गातील लोकांना भाड्यात सवलत दिली जाते.
Dec 7, 2021, 07:13 PM IST'सोनिया गांधी यांनी राजकीय लाभासाठी रेल्वेची व्यवस्था बिघडवू नये'
'क्षणिक राजकीय फायद्यासाठी चांगल्या व्यवस्थेला बिघडवू नये'
May 8, 2020, 07:52 AM ISTगैर-भाजपशासित राज्यातच मजुरांकडून रेल्वे भाडं का वसूल करण्यात आलं?
मजुरांकडून भाडं घेत असल्याच्या कारणावरुन काँग्रेसची सरकारवर टीका
May 4, 2020, 04:31 PM IST'प्रभूं'ची कृपा, कोणतीही रेल्वे प्रवासी भाडेवाढ नाही!
रेल्वेच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे बजेट सादर करताना सांगितले. त्यामुळे प्रवाशांना महागाईच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांसाठी अच्छे दिन आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
Feb 26, 2015, 01:30 PM ISTजनरल-स्लीपर क्लास दरवाढ मागे घ्या- ममता
रेल्वेच्या जनरल आणि स्लीपर क्लासमध्ये केलेली दरवाढ मागे घेण्याची मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलीय. जनरल आणि स्लीपर या दोन्ही क्लासमधून सर्वसामान्य लोक प्रवास करत असतात. त्यामुळं रेल्वेची दरवाढ हा सर्वसामान्यांवर अन्याय असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटंलय.
Mar 19, 2012, 03:30 PM ISTरेल्वे भाडेवाढ कमी होणार?
ममता बॅनर्जींच्या दबावाला बळी पडून दिनेश त्रिवेदी यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र ज्या भाडेवाढीबाबत ममतांनी राजीनामा घेतला ती भाडेवाढ मागे घेण्यासाठी ममता बॅनर्जींनी सरकारवर दबाव वाढवला आहे.
Mar 19, 2012, 11:31 AM IST