कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम
Ratnagiri Konkan Railway Line Mega block: कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी 7 जुलै रोजी दुपारी 12.20 वाजल्यापासून 3 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे 4 रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
Jul 5, 2023, 07:43 AM ISTRailway Jambo MegaBlock | मध्य-हार्बर लाईनवर 27 तासांचा जम्बो मेगाब्लॉक कसा असणार? पाहा व्हिडिओ
Mumbai Jambo Megablock Update
Nov 19, 2022, 01:30 PM IST