भारतात 'या' राज्यात आहे सर्वाधिक 704 रेल्वे स्टेशन, तर इथे फक्त एकच रेल्वे स्टेशन; महाराष्ट्रातील हे सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्टेशन
Railway Station in India : भारतात रेल्वे सेवा हे सर्वात महत्त्वाचे वाहतुकीचे साधन असून रेल्वे नेटवर्कमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो. भारतात कुठल्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्टेशन, नेटवर्किंगमध्ये नंबर एक, सर्वाधिक ट्रेन आणि कोणत्या राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे, तुम्हाला माहितीये का?
Dec 9, 2024, 10:33 PM ISTडहाणू-नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी,केंद्राकडून अडीच कोटी रुपये निधी मंजूर
Approval for survey of Dahanu-Nashik railway line, 2.5 crore fund sanctioned by the Centre
Sep 3, 2024, 06:25 PM IST21 तासांपेक्षा जास्त काळापासून कोकण रेल्वे ठप्प
Railway line will start after and a half hours
Jul 15, 2024, 05:10 PM ISTVideo : वंदे भारतच्या रेल्वेमार्गावर दगड ठेवून घातपाताचा प्रयत्न; धक्कादायक व्हिडीओ समोर!
Vande Bharat Express Video : कोरोमंडल रेल्वे अपघाताप्रमाणे वंदे भारत रेल्वेचा अपघात (Accident attempt) करण्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Oct 2, 2023, 05:09 PM ISTMega Block : लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या ‘मेगा ब्लॉक’
Mumbai Local : मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रविवारी मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. मुंबई लोकलच्या सेंट्रल, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Apr 22, 2023, 09:51 AM ISTBurning Railway Track: रुळावर दूरपर्यंत लागली होती आग, हायस्पीड ट्रेन आली आणि...
Oil Tanker Crash On Railway Track: जगभरात रेल्वे अपघाताचं प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास सर्वात सुरक्षित मानलं जातं. पण जेव्हा कधी रेल्वेचा अपघात होतो, तेव्हा मात्र मृत आणि जखमींचा आकडा सर्वाधिक असतो. जगभरातून रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ मॅक्सिकोमधून समोर आला आहे.
Oct 23, 2022, 02:00 PM ISTकोल्हापूर - पुणे नवीन रेल्वेमार्ग, कोल्हापूर - वैभववाडी प्रस्तावित रेल्वे मार्गावर चर्चा
कोल्हापूर-पुणे नवीन अतिजलद रेल्वेमार्गासंदर्भात (Kolhapur - Pune new railway line) येत्या पंधरा दिवसात प्राथमिक अहवाल सादर करावा असे निर्देश परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी महारेलच्या अधिकाऱ्यांना दिले.
Jan 20, 2021, 06:57 AM ISTअनोखे रक्षाबंधन, रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांना विद्यार्थ्यांचा राखीतून संदेश
विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केला.
Aug 15, 2019, 03:13 PM ISTरेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगा ब्लॉक
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे.
Jul 14, 2019, 08:18 AM ISTचंदीगड ते लेह... भारत बनवणार सर्वात उंचीवरचा रेल्वेमार्ग!
डोंगररांगांत सुरुंगाच्या साहाय्यानं ही २४४ किलोमीटर रेल्वेमार्ग
Oct 7, 2018, 11:57 AM ISTरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्ल़ॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्ल़ॉक घेण्यात येणार आहे.
Sep 9, 2018, 09:43 AM ISTमनमाड | रुळाला तडे | गीतांजली एक्सप्रेसचा अपघात थोडक्यात बचावली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 04:43 PM IST२०१७मध्ये मुंबई रेल्वे अपघातात १,४४३ जणांचा मृत्यू
मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणा-या रेल्वे मार्गांवर १७४ मृत्यूची ठिकाणं असल्याचं समोर आलं आहे.
Dec 3, 2017, 05:16 PM IST