railway recruitment 2022

Railway Recruitment 2022 : रेल्वेत मेगा भरती!आताच अर्ज करा

Central Railway Recruitment 2022: मध्य रेल्वेने (Central Railway Recruitment) 2422 अप्रेंटिस पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवलेत.ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते मध्य रेल्वेची (Central Railway) अधिकृत साइट rrccr.com वर अर्ज करू शकतात.

Dec 15, 2022, 08:06 PM IST

Railway Recruitment: रेल्वेत 3 हजार पदांसाठी भरती, विना परीक्षा होणार उमेदवारांची निवड

30 सप्टेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 29 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतात.

Oct 4, 2022, 06:37 PM IST

Railway Recruitment 2022: रेल्वेमध्ये 'या' पदांसाठी विना परीक्षा थेट भरती, असा कराल अर्ज

निवड झालेल्या उमेदवारांना 92300 रुपये प्रति महिना पगार मिळेल.

Sep 20, 2022, 06:27 PM IST

Railway Jobs 2022: रेल्वेतील या पदांसाठी रजिस्ट्रेशन सुरु, 12 वी पास उमेदवारांना 69100 रुपये महिना पगार

उमेदवार RRC - WR वेबसाइट - https://www.rrcwr.com च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Sep 4, 2022, 04:23 PM IST

आता Railway चं तिकीट रद्द करण्यासाठीही मोजा पैसे, प्रवाशांचा संताप

तिकीट रद्द केल्यास.... जरा सांभाळून 

Sep 2, 2022, 08:13 AM IST

Railway Recruitment 2022 : रेल्वेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी

Railway Recruitment 2022 : रेल्वेत काम करणाऱ्यां इच्छूकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने 121 पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी २८ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

Jul 19, 2022, 10:41 PM IST