rain in raigad

पूरस्थितीत नागरिकांना मोठा दिलासा, या जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

Rain in Raigad : कालच्या मुसळधार पावसानंतर आज रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर खूपच कमी झाला आहे. जिथे पुराचा धोका होता, त्या महाड पोलादपूर परिसरात परिस्थिती सामान्य आहे 

Jul 5, 2022, 09:36 AM IST

Rain Update : ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस

येत्या 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Jul 4, 2022, 06:53 PM IST

रायगडचे जनजीवन विस्कळीत, बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले

रायगड जिल्‍हयात सर्वत्र पावसाची संततधार सुरुच आहे. त्‍यामुळे जिल्‍हयातील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. महाडमध्‍ये पूरस्थिती निर्माण.

Jul 7, 2018, 06:44 PM IST

अवकाळी पावसाने रायगडला झोडपले

आजच्‍या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला असला तरी यात आंबा आणि काजू पिकांचे मोठे नुकसान झालं. याशिवाय वीटभटटयांना या पावसाचा फटका बसला आहे.

Apr 17, 2018, 07:25 PM IST