रत्नागिरी - कोल्हापूर महामार्ग सुरु, 'या' मार्गावरुन वाहतूक वळवली
Ratnagiri Rain News : रत्नागिरी मिऱ्या - नागपूर महामार्ग काल रात्री नाणीजजवळ खचला होता. त्यामुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक ठप्प झाली होती. जवळ पास 12 तासानंतर ही वाहतूक पूर्ववत झाली आहे. मात्र, अन्य दुसऱ्या मार्गाने ही वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
Jun 30, 2023, 11:02 AM ISTWeather Updates: महाराष्ट्रात पाऊस अडवला कोणी?
महाराष्ट्रात पावसानं फिरवली पाठ, पावासाची कुणी अडवली वाट?
Jul 8, 2021, 09:39 PM ISTकाळाच्या रुपात कोसळली वीज, क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं
एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पवासानं सारं काही उद्ध्वस्त केलं असा काळजात धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे.
Mar 13, 2021, 04:06 PM ISTअत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला
मुंबईवर पावसाचे ढग अजूनही कायम आहेत. त्यामुळं पुढच्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्य़ांनी नागरिकांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं आहे.
Aug 29, 2017, 11:21 PM ISTमुंबईला पावसाने झोडपलं, अर्धी मुंबई अंधारात
मुंबई शहरात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे बेस्टने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही भागातील वीज पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. धारावी, वडाळा, परळ, अपोलो मील कंपाऊंड, नेपीयनसी रोड, नाईक नगर, सायन हॉस्पीटल, सायन कोळीवाडा, परेल नाका, सुपारी बाग, दादासाहेब फाळके मार्ग, डिलाईल रोड येथील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.
Aug 29, 2017, 08:17 PM IST