rainfall forecast

Weather Update: राज्यात 'या' भागांत पुढील काही दिवस पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra weather update: विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यासह मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वातावरणातील हा बदल दिसून येऊ शकतो.

Feb 23, 2024, 07:21 AM IST

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, यंदा पाऊस लवकर होण्याची शक्यता

Monsoon Update 2022 |  भारतीय हवामान खात्याने मान्सूनबाबत अंदाज वर्तवत काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.

May 12, 2022, 06:27 PM IST

येत्या ४८ तासात मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा

अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

Jul 8, 2019, 01:43 PM IST