rains

येत्या 24 तासांत राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज, पालघरमध्ये रेड अलर्ट

Heavy rains in Maharashtra : गेले दोन दिवस राज्यात चांगला पाऊस कोसळत आहे. कोकणात गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरुच आहे. मात्र, काल उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. 

Sep 1, 2021, 07:34 AM IST
IMD Issue Yellow And Orange Alert In Various Parts Of Maharashtra PT3M16S

VIDEO । कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पुन्हा कोसळणार

IMD Issue Yellow And Orange Alert In Various Parts Of Maharashtra

Jul 28, 2021, 10:15 AM IST

नाशिकमध्ये पावसामुळे दोन भीषण अपघात, ६ जण ठार

नाशिकमध्ये 2 ठिकाणी पावसामुळे अपघात झाल्याने 6 जणांना जीव गमवावा लागला आहे.

Jul 21, 2021, 08:02 PM IST
 MUMBAI MONSOON RAIN REPORT PT3M30S
Chance Of Light Pre Monsoon Rains Throught The Week In The State  PT3M7S

कोकण, विदर्भ, मराठवाड्यात 1 जूनपर्यंत तुरळक पाऊस

कोकण, विदर्भ, मराठवाड्यात 1 जूनपर्यंत तुरळक पाऊस

May 29, 2021, 10:35 PM IST

कोरोना तर आहेच त्यात अवकाळीचाही तडाखा; गारपीटीने आंब्याला मोठा फटका

अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होत आहे

May 3, 2021, 10:41 AM IST

जळगाव आणि धुळ्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस, राज्यात ४ दिवस पावसाची आणखी शक्यता

पुढचे आणखी ४ दिवस राज्याच्या विविध भागात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय

Dec 12, 2020, 09:52 PM IST

सोलापुरात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, पुराचा फटका शेतीला

सोलापूर परतीचा पावसामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. 

Oct 14, 2020, 01:27 PM IST
Mumbai Risiing Vegetable Prices Due To Rains PT3M16S

मुंबईसह कोकणात पुढील २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा

 मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. 

Aug 29, 2020, 04:01 PM IST

राज्यभरात अनेक ठिकाणी चांगला पाऊस, धरण पाणीसाठ्यात वाढ

राज्यात अनेक ठिकाणी कालपासूनच चांगला पाऊस झाला आहे.  

Aug 15, 2020, 09:39 AM IST
Mumbai Western Suburbs Situation After Heavy Rainfall PT2M7S