raipur boy aspires to be playboy

नाव, नंबर आणि Play Boy...; कॉलनीत वारंवार आढळणाऱ्या 'त्या' चिठ्ठ्यांचे रहस्य अखेर उलघडलं

Crime News : कॉलनीतील अनेक घरांमध्ये लोकांना गेल्या काही दिवसांपासून नाव आणि फोन नंबर लिहिलेल्या कागदी चिठ्ठ्या सातत्याने सापडत होत्या. वारंवार हा प्रकार सुरु असल्याने स्थानिकांनी थेट पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली

Jan 1, 2023, 03:09 PM IST