raj kundra

Shilpa Shetty - राज कुंद्रा पुन्हा अडचणीत; 9000000 रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

Shilpa Shetty Gold Scheme Case : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. यावेळी त्यांच्यावर 90 लाख रुपयांची फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय. 

Jun 15, 2024, 09:34 AM IST

ED च्या कारवाईनंतर राज कुंद्राच्या इन्स्टाग्राम स्टोरीने वेधलं लक्ष, म्हणाला 'एक निश्चित वेळ...'

आता राज कुंद्राच्या एका सोशल मीडियावर स्टोरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Apr 19, 2024, 05:46 PM IST
ED Seized property of Shilpa Shetty Raj Kundra worth 97 Crores in Money Laundering Case PT35S

ईडीने शिल्पा शेट्टी-राज कुंद्राची 97 कोटींची मालमत्ता केली जप्त

ED Seized property of Shilpa Shetty Raj Kundra worth 97 Crores in Money Laundering Case

Apr 18, 2024, 07:20 PM IST

'शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा पूर्णपणे निर्दोष', ED च्या कारवाईनंतर वकिलाची पहिली प्रतिक्रिया

प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगचा दावा म्हणजेच PMLA 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आता याप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.  

Apr 18, 2024, 04:32 PM IST

मोठी बातमी: शिल्पा शेट्टीच्या बंगल्यासह तब्बल 98 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त!

Raj Kundra and Shilpa Shetty's properties seized by ED :  शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचं वैभव संकटात, ईडीनं 98 कोटींची संपत्ती केली जप्त

Apr 18, 2024, 12:45 PM IST

राज कुंद्राला दिलासा; पोर्नोग्राफी प्रकरणात ईडीला ठोस पुरावे सापडले नाहीत

Raj Kundra Pornography Case Update: गेल्या वर्षभरापासून ईडीच्या (ED) रडारवर असलेला शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा (Shilpa Shetty Husband) याला आता ईडीकडूनच दिलासा मिळाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पोर्नोग्राफी प्रकरणात त्याचा थेट संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Dec 6, 2023, 09:03 PM IST

'मला सर्वांसमोर नग्न केलं अन् नंतर...', राज कुंद्राने सांगितला धक्कादायक अनुभव

पॉर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी अटक केल्यानंतर राज कुंद्राला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. यादरम्यान आलेला अनुभव त्याने शेअर केला आहे. 

 

Oct 29, 2023, 02:26 PM IST

शिल्पा शेट्टीच्या कुटुंबावर कठीण प्रसंग; 'आम्ही वेगळे झालोय....' म्हणत राज कुंद्राचं जाहीर वक्तव्य

Raj Kundra : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या चर्चेत आहे. राजने अलीकडेच त्याचा पहिला चित्रपट UT 69 ची घोषणा केली आहे. मात्र आता राज कुंद्राने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.

Oct 20, 2023, 08:58 AM IST

शिल्पा शेट्टीने राज कुंद्राच्या तोंडावर फेकून मारली चप्पल! पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर तो...

UT 69 Trailer Shilpa Shetty Throw Chappal On Raj Kundra: राज कुंद्राने अभिनय केलेला 'यूटी 69' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईमध्ये प्रदर्शित झाला. याचवेळी बोलताना राजने हा घटनाक्रम सांगितला.

Oct 19, 2023, 10:06 AM IST

कमाईसाठी इतरांचे अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या राज कुंद्राचाच Video Leak!

Raj Kundra Video : राज कुंद्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. 

Oct 16, 2023, 04:04 PM IST

राज कुंद्राच्या पॉर्न स्कॅंडलवर फराह खान बनवणार चित्रपट!

Raj Kundra Movie : राज कुंद्राच्या पॉर्न स्कँडलवर फराह खान बनवणार चित्रपट? फराह खाननं शेअर केलेल्या व्हिडीओनं सोशल मीडियावर एकच चर्चा...

Sep 28, 2023, 02:53 PM IST

'बायको रात्री झोपल्यानंतर मी...' राज कुंद्राने सांगितलं मेव्हणीसोबत कुठे जायचा? Video व्हायरल

Raj Kundra Viral Video: राज कुंद्रा दोन वर्षांपुर्वी पोर्न केसमध्ये अडकला होता. त्याला त्यासाठी तुरूंगवासही भोगावा लागला होता. त्यातून त्यानंतर तो आता सर्वत्र मास्क घालून फिरतो आहे. त्याला प्रचंड प्रमाणात त्यामुळेही ट्रोल केले जाते आहे. आता त्याचा एक जुना व्हिडीओ हा चांगलाच व्हायरल झाला आहे.

Jul 28, 2023, 08:01 PM IST

वेदनादायी! 'या' लोकप्रिय सेलिब्रेटींनी गमावलंय पहिलं बाळ... ऐकून धक्का बसेल

Bollywood Celebrity Who Lost Their First Child: सध्या बॉलिवूड सेलिब्रेटींचे आयुष्य पाहिले तर आपल्याला कायमच असे वाटतं राहते की या सेलिब्रेटींचे आयुष्य हे फारच ऐशोरामाचे आणि सुखदायी आहे. परंतु तसं नाही आपल्यालाही ज्या वेदना होतात त्या त्यांनाही होतात. 

Jul 20, 2023, 07:14 PM IST

कारावासातील ते 63 दिवस राज कुंद्रा आणणार रुपेरी पडद्यावर

Raj Kundra Movie : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा त्याच्या कारागृहातील त्या 63 दिवसांविषयी सगळ्या गोष्टी चित्रपटात दाखवणार आहे. राज कुंद्रा त्याच्या आयुष्यातील या सगळ्यात मोठ्या घडामोडीवर चित्रपट बनवणार असून त्यात स्वत: अभिनय देखील करणार असल्याचे म्हटले जात आहे. 

Jul 20, 2023, 12:22 PM IST

"एका टॉयलेटमध्ये 400 कैदी...", तुरुंगातून बाहेर येताच Ajaz Khan चा आर्यन खानसोबतच्या भेटीबद्दल खुलासा

Ajaz Khan :  एजाज खाननं कारागृताह 26 महिने काढले. दरम्यान, कोर्टानं जामिनावर सुटका करताच कारागृहातून बाहेर आलेल्या एजाजनं कारागृहातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यासोबत त्याची आर्यन खान आणि राज कुंद्रा यांच्याशी देखील भेट झाली होती, याविषयी सांगितलं. 

Jun 29, 2023, 11:58 AM IST