raj thackeray in aurangabad

'मग ती व्यक्ती कितीही मोठी असू द्या...' संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

'राज्याच्या बाहेरून गुंड प्रवृत्तीची लोकं आणून गडबड करायची' 

May 3, 2022, 03:19 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, अटक होणार?

औरंगाबादमधल्या सभेप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल

May 3, 2022, 02:45 PM IST

भोंगे उतरवा अन्यथा, 4 तारखेपासून ऐकणार नाही, राज ठाकरे यांचा इशारा

'प्रेमाने समजावून सांगा, अन्यथा काय ते एकदा होऊन जाऊ द्या'

May 1, 2022, 09:03 PM IST

पुरंदरेंना वृद्धापकाळात शरद पवारांनी त्रास दिला कारण ते... राज ठाकरे यांचे गंभीर आरोप

'महाराष्ट्रात या माणसाने जाती-जातीत विष कालवलं'

May 1, 2022, 08:51 PM IST

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात सभा घेणार, राज ठाकरे यांची घोषणा

दोन सभा घेतल्या तर विरोधक बडबडायला लागले, कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा थांबत नाही

May 1, 2022, 08:21 PM IST

राज ठाकरे यांच्या सभेसाठी असा असणार चोख पोलीस बंदोबस्त

Raj Thackeray Sabha | राज ठाकरे यांच्या सभेला काही तास उरले आहेत.

Apr 30, 2022, 06:56 PM IST

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.

Apr 30, 2022, 06:11 PM IST

औरंगाबादच्या सभेआधी राज ठाकरे यांना पुण्यातील तब्बल १०० गुरुजी देणार शुभ आशीर्वाद

राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. पण त्याआधी पुण्याच महापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Apr 29, 2022, 09:42 PM IST

Raj Thackeray Rally : राज ठाकरेंची औरंगाबादची सभा उधळून लावण्याचा इशारा

राज ठाकरे यांच्या सभेला अनेक पक्षांनी विरोध केला आहे. पण पोलिसांनी सभेला परवानगी दिली आहे.

Apr 29, 2022, 07:08 PM IST

Raj Thackeray | औरंगाबादमध्ये होणाऱ्या मनसेच्या जाहीर सभेला अखेर परवानगी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे.

Apr 28, 2022, 08:29 PM IST