raj thackeray

Raj Thackeray : लोकसभा निवडणुकांसाठी राज ठाकरेंनी कंबर कसली; 'या' तारखेला मनसे अध्यक्षांचा नाशिक दौरा!

LokSabha Elections 2024  : राज ठाकरे यांचा आगामी दौरा ठरला आहे. लोकसभा निवडणुकांसाठी राज ठाकरे  (Raj Thackeray) यांची चांगलीच कंबर कसल्याचं दिसून येतंय. 

Mar 4, 2024, 07:43 PM IST
Raj Thackeray will hold a meeting for the Lok Sabha elections on his visit to Pune PT45S

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीसाठी घेणार बैठक

Raj Thackeray will hold a meeting for the Lok Sabha elections on his visit to Pune

Mar 3, 2024, 04:30 PM IST

'आपण सुधारलं पाहिजे', स्टेजवरच संकर्षणला राज ठाकरेंच्या कानपिचक्या; म्हणाले, 'त्या दिवशी..'

MNS Chief Raj Thackeray On Sankarshan Karhade: मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमाला अशोक सराफ, प्रशांत दामले, महेश कोठारे यासारखे दिग्गज मंचावर असताना राज ठाकरेंनी संकर्षणसंदर्भात भाष्य केलं.

Feb 28, 2024, 02:51 PM IST

मी असताना राज ठाकरेंची गरज काय? मनसेला महायुतीत घेण्याबाबत रामदास आठवले यांचे मोठं वक्तव्य

 BJP MNS Alliance : राज ठाकरे यांना महायुतीत घेऊ नका अशी जाहीर भूमिका रामदास आठवले यांनी मांडली आहे. राज ठाकरे यांचे नाव घेत रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्. केले आहे. 

Feb 26, 2024, 08:01 PM IST

'सावरकर म्हणायचे, समुद्रातली उडी विसरलात तरी चालेल पण...'; राज ठाकरेंचं 'मार्मिक' भाष्य

Veer Savarkar Death Anniversary: वीर सावरकरांच्या 2 वाक्यांच्या संदर्भ राज ठाकरेंनी आपल्या या विशेष पोस्टमध्ये दिला आहे. राज ठाकरेंनी या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सूचक पद्धतीने भाष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.

Feb 26, 2024, 01:29 PM IST

'48 तासात माघार, म्हटलं समजवून सांगावं...', निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज ठाकरेंनी शेअर केला Video

Raj Thackeray Video : इलेक्शन ड्युटीतून कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना (Mumbai teachers Election Duty) दिलासा दिला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Feb 24, 2024, 04:29 PM IST

छत्रपतींचे कधीच नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला- राज ठाकरे

Raj Thackeray On Sharad Pawar:  छत्रपतींचे नाव न घेतल्यास मुसलमानांची मतं मिळत नाहीत, अशी यांची समज आहे, असे म्हणत त्यांनी पवारांवर टिका केली. 

Feb 24, 2024, 01:30 PM IST
MNS Chief Raj Thackeray Today At Dombivali Visit Lok Sabha Election 2024 PT32S

Raj Thackeray | कल्याण - भिवंडीनंतर राज ठाकरे डोंबिवलीत

MNS Chief Raj Thackeray Today At Dombivali Visit Lok Sabha Election 2024

Feb 24, 2024, 09:40 AM IST

घोळ झाला! मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, जल्लोष केला पण गाडीतून जे बाहेर आले ते राज ठाकरे नव्हते... काय घडलं नेमकं?

Raj Thackeray: कल्याणमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते जमा झाले. फटाके फुटले पण ऐनवेळी गाडीतून जे निघाले ते राज ठाकरे नव्हते.

Feb 23, 2024, 05:31 PM IST

शिक्षकांना सर्वात मोठा दिलासा! राज ठाकरेंच्या प्रयत्नांना यश; अमित ठाकरेंनी शेअर केली 'ती' नोटीस

Big Relief To Teachers And Students In Mumbai: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरेंनीच यासंदर्भात एका पोस्टमधून माहिती दिली आहे. अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवून या कामासाठी मनसेचे आभार मानलेत.

Feb 23, 2024, 10:40 AM IST